इंदापूर तालुका दि ,२० :-विश्व इंडियन पार्टी व्हीआयपी च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी बापूसाहेब रोहिदास भाऊ जगताप यांची दिनांक 16/ 12 /2019 रोजी मुंबई येथे विश्व इंडियन पार्टी व्हीआयपी ची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष भाई अविचांदणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा नंदुरबार धुळे अकोला वाशिम नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये निवडणुका होत असल्याकारणाने निवडणुकीचे औचित्य साधून बापूसाहेब रोहिदास भाऊ जगताप यांचा सामाजिक कार्याचा अनुभव नुसार व एम एल एम मार्केटिंग कंपनी चा दीर्घ अनुभव असल्याकारणाने त्यांचा महाराष्ट्रातील जनसंपर्क मजबूत असल्याकारणाने पश्चिम महाराष्ट्रातील इंदापुर जिल्हा पुणे येथील बँकिंग क्षेत्राचा अनुभव असल्याने श्रीयुत बापूसाहेब रोहिदास भाऊ जगताप यांची विश्व इंडियन पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली या महत्त्वाच्या कोर कमिटी मध्ये विश्व इंडियन पार्टीचे राष्ट्रीय व राज्याच्या पक्ष संस्थापक सदस्यांची विचारविनिमय करून नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष भाई अविचांदणे यांनी बापूसाहेब रोहिदास भाऊ जगताप यांना सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात विश्व इंडियन पार्टीचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर अश्विनी चांदणे मोरे बाळासाहेब चांदणे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉक्टर महेंद्र शेजवलकर, धनसाही पहुप,नामदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार पुणे जिल्हा