• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 24, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शिराळ टेंभुणी येथे तरुणाची आत्महत्या की हत्या टेंभुर्णी पोलिसानपुढे आव्हान?

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/12/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

टेंभुर्णी दि २३ :- प्रतिनिधी सोलापुर-पुणे हवेवरती असलेले शनिशिराळ (टें) येथे तरुणास पायास इलेक्ट्रिक वायर बांधून करंडदेऊन घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात व्यक्तिनी मारले असल्याची चर्चा शनि शिराळ भागातुन होत असली तरी त्याने अत्महत्या स्वताः केली की मारले या बाबत टेंभुर्णी पोलिसान पुढे तपासाचे मोठे आव्हान उभे राहीले आहे याची खबर टेंभुर्णी पोलिसठाण्यात भारत मुळे यांनी दिली आहे माढातालुक्यातील शनि शिराळ (टें) येथे समाधान गोरख मुळे या तरुणाने पायास इलेक्ट्रिक वायर गुंडाळून मारले की त्यांनी आत्महत्या केली असल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली आहे.
समाधान उर्फ गणेश गोरख मुळे (वय-२९) सकाळी डेअरीस दूध घालून आला.यानंतर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्याने शेतातील गट नंबर [143 ] विहिरीजवळ जाऊन वीज बंद असताना पायास व हातास इलेक्ट्रिक बायडिंग वायर बांधून घेऊन ती वायर स्टार्टरला जोडून ठेवली होती.वीज येताच त्यास विजेचा तीव्र झटका बसून मयत झाला असल्याची खबर दिली असली तरी सुध्दा आत्महत्या नसुन हत्या असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे कारण त्याला अत्महात्या करायचीच होती तर वेगवेगळ्या प्रकारे केली असती वायर गुंडाळून स्टाटर्ला जोडून आत्महत्या केली नसती अशी शनिशिराळ भागातुन सर्व सामान्य नागरिकांतुनउलट-सुलट चर्चा होत आहे
.त्यानंतर काही वेळाने ही घटना उघडकीस आली.असुन पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुळे याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे.मुळे यांच्या कुटुंबातील काहीजन सर्वजण कार्यक्रमानिमित्त परगावी गेले होते.समाधान मुळे हा शनिशिराळ (टें) येथील माजी पोलीस पाटील यांचा मुलगा होता.त्याच्या पश्चात आई-वडील,पत्नी,लहान मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे.तो शेती व्यवसाय करीत टेंभुर्णी येथील एमआयडीसीत एका ट्रान्सफॉर्मर कंपनीत कामही करीत होता. समाधान मुळे याची आत्महत्या की हत्या झाली याबाबत टेंभुर्णी पोलिसान पुढे मोठे आव्हण उभे राहीले असुन अत्महत्या केली असेल तर का केली ? हत्या केली असेल तर आत्महत्याचा बनावकरुण प्रकरण दडपण्याचा प्रकार टेंभुर्णी पोलीस तपासात उघङकीस आणतील काय ? असा सवाल शनिशिराळच्या नागरिकांतुन होत आहे या घटणेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यास नोंद करण्याचे काम चालु होते.

अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी

Previous Post

जुगार अड्डावर, पोलिसांच्या छाप्यात २३ जणांना अटक १३ लाख १५ हजार ५६० मुद्देमाल जप्त

Next Post

शुगरकेन प्रोड्युसर्स सोसायटीमध्ये क्लार्क ने १ लाख रुपयाचा अपहार टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

शुगरकेन प्रोड्युसर्स सोसायटीमध्ये क्लार्क ने १ लाख रुपयाचा अपहार टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist