• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अनैतिक संबंधातून झालेल्या खून प्रकरणी टेंभुर्णीच्या दोन तरुणांना ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/12/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

टेंभुर्णी दि २९ :- प्रतिनिधी -माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथील तरुणाचा सांगली जिल्ह्यातील मुचंडी (ता.जत) येथे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी टेंभुर्णी येथील संशयित दोन तरुणांना सांगली स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून न्यायालयाने दोघांना ३ जानेवारी २०२० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुशांत नागनाथ चौधरी (वय-३०,रा.निमगाव (टें) हल्ली रा.टेंभुर्णी ता.माढा) असे मयताचे नाव आहे.तर समाधान दिलीप चौधरी (वय-२७) व सागर विष्णू जमदाडे (वय-३०) दोघे रा.टेंभुर्णी ता.माढा अशी पोलीस कोठडी मिळालेल्या संशयित तरुणांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की,समाधान दिलीप चौधरी यांच्या बहिणी बरोबर मयत सुशांत चौधरी याचे संबंध होते.ते दोघेजण कांहीं दिवस टेंभुर्णीत एकत्र राहत होते.त्यानंतर सुशांत याने संशयित आरोपी समाधान यांच्या बहिणीस घरी आणून सोडले होते.पुन्हा काही दिवसांनी सुशांत चौधरी याने संशयित आरोपी समाधान यास बहिणीस माझ्या बरोबर पाठव नाहीतर तुला व तुझ्या मुलीस अपमानास्पद वागणूक देईन व त्यांचे जीवन उध्दवस्त करीन अशी धमकी देत होता.तसेच याबाबत सतत तगादा लावला होता. यामुळे समाधान चौधरी हा सुशांतवर चिडून होता.

घटने दिवशी दि.२० डिसेंबर रोजी समाधान याच्या मार्केट यार्ड येथील कार्यालयात सुशांत हा आला व त्याने बहिणीस का पाठवत नाही असा जाब विचारला.यावर कार्यालयात गोंधळ नको म्हणून दोघे तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर गेले.तेथे त्यांची पुन्हा बाचाबाची सुरू झाली.यानंतर समाधान याने त्याचा मित्र सागर यास बोलावून घेतले.यावेळी त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली.एवढ्यात सागर जमदाडे हाही तेथे आला.यावेळी सुशांत यास टेरेस वरून पाठीमागील बाजूस खाली ढकलून देण्यात आले.उंचीवरून पडल्याने सुशांत हा गंभीर जखमी झाला व बेशुद्ध पडला होता.

यानंतर समाधान चौधरी व सागर जमदाडे या दोघांनी सुशांत यास आय ट्वेन्टी कारमध्ये टाकून त्यास जत येथील मुचंडी येथे निर्जन माळरानात नेले.तेथे त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा खुन केला तसेच त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर व अंगावर पेट्रोल सदृश पदार्थ टाकून त्यास पेटवून देऊ। दोघे पसार झाले.
दुसऱ्या दिवशी २१ डिसेंबर रोजी निर्घृण खून केलेला व पुरावा नष्ट करण्यासाठी पेटवून दिल्याने अर्धवट जुळलेला मृतदेह जत पोलिसांना मिळून आला.यानंतर जत पोलिसांनी तपास सुरू केला.यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला.सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर टेंभुर्णी येथील युवकास संशयित आरोपी म्हणून समाधान दिलीप चौधरी व सागर विष्णू जमदाडे या दोघांना २८ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले.ताब्यात घेतल्यानंतर खुनाचे कारण उघड झाले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.यामध्ये आणखी कोणी सामील आहे का हे पोलीस तपास करीत आहेत.दोन्ही आरोपींना शनिवारी जत न्यायालयात हजर करळे असता त्यांना ३ जानेवारी २०२० पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
या कारवाईत पो.ना.फकीर, प्रदीप चौधरी,बिरोबा नरळे,अनिल कोळेकर,संदीप गुरव,संदीप नलवडे,सागर लवटे यांनी कामगिरी बजावली.

अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी

Previous Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी नीलकंठ मोहिते तर कार्याध्यक्षपदी जावेद मुलाणी 

Next Post

पीकवीम्याचे झाले काय ? बामनीफाटा परीसरातील शेतकर्यांचा वीमा कंपनीला सवाल

Next Post

पीकवीम्याचे झाले काय ? बामनीफाटा परीसरातील शेतकर्यांचा वीमा कंपनीला सवाल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist