• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

संघटना जिवंत ठेवण्याचे काम पत्रकार करतात, – प्रहार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/12/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

टेंभुर्णी दि,३० :- [प्रतिनिधी ] सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी किती संघटना प्रयत्न करीत असतील तरीसुद्धा संघटना जिवंत ठेवण्याचे काम व सर्वसामान्यांपर्यंत बातमी पोचवायचे काम नेहमी पत्रकारच करत असतात पत्रकार हे सर्वसामान्यांचा कणा आहे असे मत प्रहार औद्योगिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे यांनी टेंभुर्णी येथील मार्केट यार्ड येथे नुकताच टेंभुर्णी प्रेस क्लबच्या अध्यक्ष निवडीबद्दल सत्कार प्रसंगी ठेवलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी टेंभुर्णी प्रेस क्लबच्या नूतन अध्यक्ष दैनिक सामना चे पत्रकार सोपान ढगे यांचा सत्कार सापटण्याचे (टें )सरपंच दत्तात्रय ढवळे पाटील यांनी केला दैनिक एकमत चे पत्रकार गणेश चौगुले यांची उपअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल मस्के यांनी केला तर दैनिक पुढारीचे पत्रकार व नूतन टेंभुर्णी प्रेस क्लबचे सचिव यांचा सत्कार संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष महेश पाटील यांनी केला यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक विठ्ठल (आबा) मस्के कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचे संजय पांडे कर राष्ट्रवादी युवकचे वैभव महाडिक सापटण्याचे अक्षय ढवळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष अनिल जगताप अकोले चे युवा नेते परबत अधिक जण उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे आभार विठ्ठल मस्के यांनी मानले

अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी

Previous Post

पीकवीम्याचे झाले काय ? बामनीफाटा परीसरातील शेतकर्यांचा वीमा कंपनीला सवाल

Next Post

‘न्यू इअर’च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सतर्क;अवैध दारू व पब्ज व हॉटेल वर कारवाई

Next Post

'न्यू इअर'च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस सतर्क;अवैध दारू व पब्ज व हॉटेल वर कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist