• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

टेंभुर्णीत ना.बच्चू कडू यांच्या निवडीचे फटाक्या उडवून पेढे वाटून स्वागतं

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/12/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

टेंभुर्णी :(प्रतिनिधी ) – प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडु यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्याबद्दल टेंभुर्णी शहरात प्रहार संघटने तर्फे पेढे वाटून फटाक्या उडवून निवडीचा आनंद साजरा करण्यात आला.मंगळवारी सकाळी प्रहार औद्योगिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत पेढे वाटून व फटाके वाजवून एकमेकांना शुभेच्छा देत निवडीचा आनंद साजरा केला.यावेळी नूतन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या.अमोल जगदाळे, प्रहार संघटणेचे जिल्हा .संघटक विठ्ठल मस्के, सापटणे (टें ) चे सरपंच दत्ता ढवळे-पाटील , प्रहार शेतकरी संघटना दत्तात्रे व्यवाहारे, गोरख देशमुख,शिवसेना शहर प्रमुख सुरेश लोंढे,,शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष ढवळे,नानासाहेब ढवळे, दत्ता कोल्हे,आण्णा ढवळे, प्रहार औद्योगिक संघटनेचे सोलापुर जिल्हाध्यक्ष राजू येवले,दत्ता व्यवहारे, बाळासाहेब गाडे-पाटील,शिवसेना शहर उपप्रमुख प्रशांत सोनवणे,केतन पोकळे,अमर काझी,राजू पाटील,आनंद पाटील,अंकुश उपाळे,वैभव देशमुख,राजेंद्र मुळे, रणजित अटकळे,केदार, सुनिल ढगे ,शिवाजी देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी

Previous Post

विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या भावांसह तिघांचा जागीच मृत्यू

Next Post

नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

Next Post

नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist