पुणे ग्रामीण दि १२ :- दौड पोलीस स्टेशन हद्दीत दौड तालुक्यातील खानोटा येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपश्याची कोणतीही परवानगी नसताना अवैध रित्या वाळू उपसा करून त्या वाळूची चोरी करीत आहे. अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती वरून खालील नमूद अधिकारी आणि पोलीसजवान यांनी नियोजन करून दौड तालुक्यातील खानोटा भीमा नदी येथे , जयंत मीना व चंद्रशेखर यादव यांनी नियोजन करून मध्ये अधिकारी व जवान यांनी सदर ठिकाणी अचानक छापा मारला आसताना सुमारे ५८ लाख रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच १४ आरोपीन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अटक ७ जणांना करण्यात आली आहे.या प्रकणी दौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, छुप्या पद्धतीने काही ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत. आशी माहिती गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते. व सदर कामगिरी ही, सदर ची कामगिरी ही, सदर ची कामगिरी ही,संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.
मा. जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार विशाल जावळे, अजिंक्य कदम, बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच आरसीपी पथकातील १४ पोलिस जवान यांनी कामगिरी केली आहे. तसेच-भिगवण पो स्टे चे psi रियाझ शेख पोलीस जवान संदीप कारंडे, पोमने, शिंदे, काळभोर दौड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, psi मोहिते, पोलीस जवान मलगुंडे, काळे, दुधाळ, बोऱ्हाडे यांचे सहकार्य मिळाले.
तसेच महसूल विभागातील मंडळ अधिकारी श्री मंगेश नेवसे आणि तलाठी जयंत भोसले, दीपक पांढरपट्टे, यादव कोतवाल अशोक भोसले यांनी कारवाईत सहभाग घेऊन
यांनी केली आहे. व छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1) 42,00,000 रू/- 7 फायबर बोटी प्रत्येक बोटीची किंमत सहा लाख रुपये अशी एकूण
2) 16,00,000 /- रु च्या 8 लहान लोखंडी बोटी त्यामध्ये वाळू काढण्याची इंजन त्याची प्रत्येकी किंमत दोन लाख रुपये अशी एकूण 58,00,000 रु चा मुद्देमाल भीमा नदीपात्रातून जप्त करण्यात आला आहे व ते जागीच नाश करण्यात आले आहे.तसेच १४ आरोपीन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अटक ७ जणांना करण्यात आली आहे पुढील तपास दौड पो स्टे पो स्टे करीत आहे तसेच महसूल विभागातील मंडळ अधिकारी मंगेश नेवसे आणि तलाठी जयंत भोसले, दीपक पांढरपट्टे, यादव कोतवाल अशोक भोसले यांनी कारवाईत सहभाग घेऊन पोलीसांना मदत केली..