• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पीएमआरडीए विकासाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/01/2020
in ठळक बातम्या
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि. 24 : पुणे महानगरा परिसराच्या विकासासाठी असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करावे. विकास प्रकल्पांची कामे करताना महापालिकेच्या समन्वयातून त्याची अंमलबजावणी करावी. शहराचे सौंदर्य देखील जपावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केल्या.

मंत्रालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुणे महानगर प्रदेश शहरीकरणाचा आढावा घेण्यात आला. परिवहन, सामाजिक, पायाभुत सुविधा, पर्यावरण विषयक प्रकल्प आणि नगरविकासाचे नियोजन याबाबतचा मुलभूत प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. पुणे महानगर परिसराचा सर्वंकष वाहतूक आराखडा मांडण्यात आला. पुण्यात सध्या चार चाकी आणि दूचाकी वाहनांचा वापर 71 टक्के असून तो सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या माध्यमातून कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
सर्वंकष वाहतूक आराखड्याची चार टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. तातडीच्या उपाययोजनेमध्ये पहिल्या तीन मेट्रो मार्गीका कार्यरत करण्यात येणार आहेत. हिंजवडी ते शिवाजी नगर मेट्रो मार्गीचा तीन येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी मेट्रोसाठी भूसंपादन, वर्तुळाकार बाह्य वळण रस्ता, पाणी पुरवठा योजना, विकास आराखडा, प्रादेशिक योजनांचा आराखडा, नगररचना योजना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, परवडणारी घरे याबाबत आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त विक्रमकुमार यावेळी उपस्थित होते.

Previous Post

कॉलेज परिसरात युवकांना गांजा विक्री करणा-या एका सराईत गुन्हेगाराला पुणे युनिट ४ च्या पोलिसांनी केले जेरबंद

Next Post

पुणे परिसरात २५ हजार ची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

पुणे परिसरात २५ हजार ची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist