• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे ससून रुग्णालयामध्ये अवयवदान पदयात्रेचा ससूनमध्ये संवाद कार्यक्रम संपन्न

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/01/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0

पुणे दि २८ :- पुणे ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये दि २७ जानेवारी २०२०रोजी देहदान व अवयवदान महासंघ नाशिक यांच्या अवयवदान पदयात्रेचे स्वागत प्रभारी अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी केले . ही पदयात्रा नाशिक ते बेळगावी अवयवदानाचे जनजागरण करणार आहे . सुनिल देशपांडे हे यात्रेचे संयोजक व समन्वयक आहेत . त्यांच्यासह शरद दाऊदखानी , अविनाश कुलकर्णी व प्रशांत पागनीस हे या पदयात्रेत सहभागी झाले होते डॉ अजय चंदनवाले , सहसंचालक , वैद्यकीय शिक्षण व संशोधन , मुंबई तथा अधिष्ठाता बै जी . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय , पुणे यांनी असे सांगितले की , ससूनने अवयवदानाच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे . यापूर्वी ससूनतर्फे पुणे शहरामध्ये अवयवदान रॅलीचे आयोजन केले होते व अवयवदानविषयी जनजागृती केली होती . आतापर्यंत ससून रुग्णालयाने १९ किडनी प्रत्यारोपण ब ४ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत . समाजात अजूनही अवयवदानाविषयी जागृती व प्रबोधन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले दि २७ रोजी अवयवदान पदयात्रेचा संवाद कार्यक्रम वै जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय , पुणे येथे संपन्न झाला . यावेळी व्यासपिठावर प्रभारी अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे , उपअधिष्ठाता डॉ . राजेश कार्यकर्ते व डॉ . अंजली पाटील उपस्थित होते . कार्यक्रमात श्री शरद दाऊदखानी यांनी अवयवदानाबद्दल प्रास्ताविक केले व अवयवदान पदयात्रेची माहिती दिली श्री सुनिल देशपांडे यांनी अवयवदानाची सामाजिक बाजू विस्तृतपणे स्पष्ट केली . तसेच त्यांनी अवयवदानाबद्दलचे समज – गैरसमज उपस्थितांना सांगितले . त्याचबरोबर डॉ राजेश कार्यकर्ते यांनी सदर कार्यक्रमाचा समारोप केला . डॉ . सोमनाथ सलगर यांनी सुत्रसंचलन केले . ससूनचे अवयवदान समन्वयक श्री अर्जुन राठोड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .

पुणे प्रतिनिधी :-  संकेत काळे

Previous Post

पुणे ससून सर्वोपचार रुग्णालयास सायबेज आशा फाऊंडेशनकडून अत्याधुनिक वैद्यकीय साहित्यांची देणगी

Next Post

पुणे शहरात जुगार अड्यावर पुणे शहर पोलिसांनी टाकला छापा ७ आरोपी अटक

Next Post

पुणे शहरात जुगार अड्यावर पुणे शहर पोलिसांनी टाकला छापा ७ आरोपी अटक

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In