• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरात जुगार अड्यावर पुणे शहर पोलिसांनी टाकला छापा ७ आरोपी अटक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/01/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २८ :- पुणे शहर कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहरच्या हद्दीमध्ये अवैध धंदयास प्रतिबंध घातलेबाबत . दि २६ रोजी कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर कडील कर्मचारी पोलीस नाईक ११३८ सुशिल धिवार ,यांना गोपनीय बातमीदारामार्फत कोंढवा पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये शिवनेरीनगर गल्ली क्र १२ महालक्ष्मी मंदीराजवळ कोंढवा येथे तीन पत्ती नावाचा जुगार खेळत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली व सदरची बातमी त्यानी वपोनि विनायक गायकवाड, व पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांना सांगितले व त्यानुसार वपोनि गायकवाड यांनी मिळालेल्या बातमीचे आधारे वर नमुद ठिकाणी छापा टाकणेबाबत आदेशित केले व पोलीस उपनिरीक्षक वाडकर , पोलीस नाईक ११३८ धिवार , पोना ९०८ पाटोळे पोलीस शिपाई ७७७० मोरे , पोलीस शिपाई ८१५० जडे याना सदर ठिकाणी छापा टाकणेकरिता रवाना केले पोउनि वाडकर व ईतर स्टाफ घटनास्थळी पोहचले त्याना तेथे एका बंद खोलीमध्ये काही माणसे जुगाराविषयी बोलत असल्याचे समजले त्या ठिकाणी त्यानी आडोसा घेवुन सदर बंद खोलीचे खिडकीमधुन थोडेसे डोकावुन पाहिले त्यामध्ये त्याना त्या बंद खोलीमध्ये काही ईसम हातामध्ये तीन पत्ती खेळत असल्याचे निर्दशनास आले पोलिसांनी पंचासमवेत त्या खोलीमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी टेबलवर रोख रक्कम व पत्यांचे संचासह रक्कम रुपये १२,१७० / – अक्षरी रक्कम बारा हजार एकशे सत्तर फक्त मिळुन आले पुढील चौकशीकामी कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर येथे आणण्यात आले आरोपी नावे १) विशाल मनोहर गायकवाड वय – ४१ रा . कोंढवा पुणे – ४२ २) रामेश्वर दत्तात्रय कर्डीले वय – २९ रा . सदर ३ ) संजय सिताराम साळवे वय – ४० रा . सदर ४ . ) रियान ईलियास मुजावर वय ४५ रा . मनिष पार्क कोंढवा पुणे – ४८ ५) परवीन धोडींबा कर्डीले रा . सदर ६ ) दिपक जगन्नाथ खराडे वय – २८ रा . सदर ७ ) रशीद मुशीर खान वय – ५७ रा व त्यानी जुगार खेळत असल्याचे कबुल केले आसुन त्यांचे विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर येथे मुंबई जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुरन ९०/२०२०अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी ही सुनिल फलारी, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उपआयुक्त परिमंडळ – ५ पुणे शहर सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग सुनिल कलगुटकर, कोंढवा पोलीस ठाण्याचे वपोनि विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोनि गुन्हे महादेव कुंभार, यांचे मार्गदर्शनाखाली व सुचने प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक वाडकर , पोलीस नाईक ११३८ धिवार , पोना ९०८ पाटोळे पोलीस शिपाई ७७७० मोरे , पोलीस शिपाई ८१५० जडे यांचे पथकाने कामगिरी केली आहे .

Previous Post

पुणे ससून रुग्णालयामध्ये अवयवदान पदयात्रेचा ससूनमध्ये संवाद कार्यक्रम संपन्न

Next Post

पुणे परिसरात २५ हजार ची लाच घेतल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Next Post

पुणे परिसरात २५ हजार ची लाच घेतल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist