• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/02/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०४: -पुणे शहरात पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे जलशुद्धीकरण केंद्रांचे, नवीन होळकर पंपिंग विषयक कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि. 6 फेब्रुवारी) पाणी बंद राहणार आहे व, शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) सकाळी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.व पाणी पुरवठा बंद असणारा भाग पर्वती जलकेंद्र भाग ( पर्वती , पद्मावती , इंदिरानगर पंपींग ) – शहरातील सर्व पेठा , दत्तवाडी परीसर , राजेंद्रनगर , लोकमान्य नगर , डेक्कन परिसर , शिवाजी नगर परिसर , स्वारगेट परिसर , पर्वती दर्शन , मुकुंद नगर , पर्वती गाव , सहकार नगर , सातारा रोड परीसर , पद्मावती , बिबवेवाडी , तळजाई , कात्रज , धनकवडी , इंदिरानगर परीसर , कर्वे रोड ते एस . एन . डी . टी . परीसर , एरंडवणा , संपूर्ण कोथरूड परिसर , डहाणूकर कॉलनी , कर्वेनगर , लॉ कॉलेज रोड , सेमिनरी झोन वरील मिठानगर , शिवनेरी नगर , भाग्योदय नगर , ज्ञानेश्वर नगर , साईबाबा नगर , सर्व्हे नं ४२ , ४६ ( कोंढवा खुर्द ) इत्यादी परीसर , पर्वती टँकर भरणा केंद्र , पद्मावती टँकर भरणा केंद्र . वडगाव जलकेंद्र परीसर : – हिंगणे , आनंदनगर , वडगाव , धायरी , आंबेगावपठार , दत्तनगर , धनकवडी , कात्रज , भारती विद्यापीठ परीसर , कोंढवा बुद्रुक इत्यादी . चतुःशृंगी / एस . एन . डी . टी / वारजे जलकेंद्र परीसर : – पाषाण , औंध , बोपोडी , खडकी , चतुःश्रृंगी परिसर , गोखले नगर , जनवाडी , रेंजहिल्स , बावधान , बाणेर , चांदणी चौक इ . परिसर किष्किंदा नगर , रामबाग कॉलनी , डावी उजवी भुसारी कॉलनी , धनंजय सोसायटी , एकलव्य कॉलेज परीसर , महात्मा सोसायटी , गुरू गणेशनगर , पुणे युनिर्व्हसिटी परीसर , वारजे हायवे परीसर , वारजे माळवाडी , रामनगर , अहिरेगाव , पॉप्लयुलर नगर , अतुल नगर , शाहु कॉलनी , वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर , औंध बावधन , सुस , सुतारवाडी , भुगाव रोड परीसर इत्यादी . लष्कर जलकेंद्र भाग : – लष्कर भाग , पुणे स्टेशन परीसर , मुळा रस्ता , कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता , रेसकोर्स परीसर , वानवडी , कोंढवा , हडपसर , महंमदवाडी , काळेपडळ , मुंढवा , येरवडा परीसर , विश्रांतवाडी , नगर रस्ता , कल्याणी नगर , महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी , वडगाव शेरी , चंदन नगर , खराडी , सोलापूर रस्ता , गोंधळे नगर , सातववाडी इत्यादी . नवीन होळकर पंपींग भाग : – विद्यानगर , टिंगरे नगर , कळस , धानोरी , लोहगाव , विश्रांतवाडी , विमाननगर , नगर रोड परीसर इत्यादी बंद राहणार आहे

पुणे प्रतिनिधी :- संकेत काळे

Previous Post

पुणे विमानतळ पोलीसांनी वाहनचोरी करणाऱ्या आरोपींला केले गजाआड १ लाख ३० हजार रुपये ची वाहने हस्तगत व ४ गुन्हे उघडकिस

Next Post

रोटरी क्लब बाणेरच्या वतीने श्री नागेश्वर विद्यालयाच्या नूतनीकरण भूमिपूजन समारंभ संपन्न.

Next Post

रोटरी क्लब बाणेरच्या वतीने श्री नागेश्वर विद्यालयाच्या नूतनीकरण भूमिपूजन समारंभ संपन्न.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist