• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विमानतळ पोलीसांनी वाहनचोरी करणाऱ्या आरोपींला केले गजाआड १ लाख ३० हजार रुपये ची वाहने हस्तगत व ४ गुन्हे उघडकिस

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/02/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि ०३ पुणे विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर वाहनचोरी करणारे २ आरोपींना विमानतळ पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यांचेकडुन रु १ लाख ३० हजार रुपये ची ५ वाहने हस्तगत करुन ४ गुन्हे उघडकिस आणुन उत्कृष्ठ कामगिरी केली आहे व फिर्यादी नामे नरेंद्र हाजस सिग वय २३ वर्षे रा . गल्ली नंबर , १४ , विदयानगर टिंगरेनगर , पुणे यांची होंडा कंपनीची स्पेन्डर मोटार सायकल नं . एम एच १२ / पी जी ९९४३ ही दिनांक ८ जानेवारी रोजी सांय . १९ / ४५ वा ते २३ / ४५ वा . चे सुमारास डी वाय पाटील रोड , कुबेर पार्क समोर लोहगांव पुणे येथे पार्क करुन ठेवली असताना ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेलेबाबत त्यांनी दिनांक १५ जानेवारी रोजी विमानतळ पोलीस स्टेशन पुणे येथे तक्रार दिल्याने विमानतळ पो . स्टे . येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक पिंगळे व तपास पथक , विमानतळ पो . स व कर्मचारी पोलीस हवा . ४२६१ शेवाळे , पो . हवा . ५५३० लोहकरे , पो . ना . १७६२ गाडे , पो . ना . २५७६ विष्णु गोणे , पो . शि . ८३०९ कर्चे , पो ना . ६४०४ मोरे , पो . शि ७३०१ कापुरे , पो शि ७४६४ अब्दागिरे असे गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी नामे १ ) शुभम ज्ञानेश्वर जांभुळकर , वय २३ वर्षे , रा . पी . सी . एम . सी . स्कुलजवळ बाळकृष्ण तापकीर चाळ मराठी शाळेच्या पाठीमागे भोसरी पुणे २ ) रोहन ऊर्फ बाप्प्या रमेशझरेकर , वय २३ वर्षे , रा . चक्रपाणी वसाहत पांडवनगर क्र . ०४ भोसरी गुन्हयातील होडा स्पेन्डर मोटार सायकलची नंबर प्लेट काढुन गाडी घेवुन लोहगांव भागामध्ये फिरत असताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात त्यांचेकडे तपास करीत असताना त्यांनी मोटार सायकल चोरुन तिची नंबर प्लेट काढुन ते वापर करीत असल्याची त्यांनी कबुली दिलेली असल्याने सदरचे आरोपींना गुन्हा मध्ये अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयातील होंडा मोटार सायकल नंबर एम एच १२ / पी जी ९९४३ हस्तगत केलेली आहे . सदरचे आरोपींना विश्वासात घेवन सखोल तपास केला असता त्यांनी वाहन चोरीचे आणखिन गन्हे केलेले असल्याची कबुली देवुन चोरी केलेले वाहने १ ) किं . रु . १५ , ००० / – होंडा अॅक्टिवा गाडी क्रमांक MH 12 / KD 0556 , २ ) कि . रु ३० , ००० / – होंडा कंपनीची अॅक्टिवा मो . सा . न ‘ MH . 12 . JJ . 6937 , ३ ) कि . रु . २० , ००० / यामाहा मोटार एम . एच . १२ . एन . क्यु . ८०८८ , ४ ) कि . रु . २५ , ००० / – अॅक्टीवा नंबर ‘ MH1 1AV1383 ही त्यांनी चोरी केलेले वाहने दिलेने ते पंचनाम्याने जप्त करण्यात आलेले आहेत . सदरचे चोरी झालेल्या वाहनांबाबत खात्री केली असता समर्थ , चंदननगर , कोढवा आणि विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळालेली आहे . अटक केलेल्या आरोपींकडुन विमानतळ पोलीस स्टेशन कडील वरील नमुद अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी एकुण १ लाख ३०ह जार रुपये – वाहने जप्त करुन गुन्हे उघडकिस आणुन उत्कृष्ठ विमानतळ पोलिसांनी कामगिरी केलेली आहे . पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पिंगळे विमानतळ पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत .

Previous Post

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका

Next Post

पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

Next Post

पुणे शहरात गुरुवारी पाणी बंद शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In