• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/02/2020
in राजकीय
Reading Time: 1 min read
0

नवी दिल्ली दि ०३ : -भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावला आहे. श्री. पाटील यांनी आज दिल्लीतील विविध मतदार संघातील रहिवासी भागात प्रचारसभा झाल्या. तर काही ठिकाणी पदयात्रा काढून भाजपला मतदानासाठी मतदारांना आवाहन केले.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी शकूरबस्ती मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. एस.सी. वत्स यांच्या प्रचारासाठी सैनिक विहारमध्ये सभा घेतली. यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले की, “दिल्लीचे मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल यांनी गेल्या निवडणुकीत दिल्लीकरांना अनेक अश्वासने दिली. मात्र, त्यापैकी एकही पूर्ण केले नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी अनेक योजनांद्वारे सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या. उज्ज्वला सारख्या योजनेमुळे लाखो गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शनचा लाभ मिळाला.” या प्रचार सभेला उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंहजी रावत, उत्तराखंड भाजप सचिव अनिलजी गोयल, राजेश परुथी, गीता गुलाटी, भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव पूजाजी कपिल मिश्रा, महाराष्ट्र भाजपचे राज पुरोहित यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर दुपारी आदर्शनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार राजकुमार भाटिया यांच्या निवडणूक प्रचारार्थ अनेक ठिकाणी प्रचारसभा झाल्या. यामध्ये मुलचंद कॉलनीतील झोपडपट्टी भागात चौक सभा घेऊन येथील मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. तर जहांगीरपूरी परिसरातील गुजराती वस्तीमध्ये आयोजित विशाल प्रचारसभेला संबोधित केले. या सभेला स्थानिकांचा मोठा प्रतिसाद होता. यावेळी दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह स्थानिक नगरसेविका गरिमा गुप्ता, मुकेश गुप्ता, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुणजी गुप्ता आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.यानंतर संध्याकाळी शिवाजीनगर परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेदरम्यान परिसरातील शिव मंदिर येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने पथनाट्यचे आयोजन करण्यात आले होते. या पथनाट्यचा आस्वाद घेतला. यानंतर घरोघरी जाऊन संपर्क केला. या जनसंपर्क अभियानाला तरुण, वयोवृद्ध नागरिक आणि महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण काम रखडले तुकाराम येडगे यांची ठेकेदारावर कारवाईची मागणी

Next Post

पुणे विमानतळ पोलीसांनी वाहनचोरी करणाऱ्या आरोपींला केले गजाआड १ लाख ३० हजार रुपये ची वाहने हस्तगत व ४ गुन्हे उघडकिस

Next Post

पुणे विमानतळ पोलीसांनी वाहनचोरी करणाऱ्या आरोपींला केले गजाआड १ लाख ३० हजार रुपये ची वाहने हस्तगत व ४ गुन्हे उघडकिस

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In