• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

ट्रक चोराला पुणे खडक पोलीसांनी केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/02/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0

पुणे दि ०४ :- खडक पोलीस स्टेशन पुणे शहर ८ लाख रुपये किं चा ट्रक चोरुन नेणा – या चोराला अटक करण्यात खडक पोलीसांना यश फिर्यादी नामे सुरेंद्र पालसिंग होरा वय ३८ वर्षे धंदा . ट्रान्सपोर्ट रा . सी १०३ , ईशा एम्पायर हांडेवाडी रोड , गंगा व्हीलेज जवळ हडपसर पुणे यांचे ट्रान्सपोर्टचा पौर्णिमा टॉवर शॉप नं २६ , शंकरशेठ रोड , सरस्वती पंपाचे जवळ पुणे येथे असुन त्यांचे ट्रकवरील ड्रायव्हर काही ट्रक टिंबर मार्केट परिसरात व शंकरशेठ रोडवर पार्क करुन ठेवली असताना, दि २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वा ते दुपारी १ वा . दरम्यान ८ आठ लाख रु किं चा टाटा मोटर्स कंपनीचा ९०९ ट्रक नं . MH – 14 – AS – ७४२७ हा ३९९ , सायबर नेक्स बिल्डींग समोर , शंकरशेठ स्वारगेट सार्वजनिक रोडवर पार्क येथे पार्क केला असता तो कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेला , होता व अज्ञात चोरटया विरुध्द खडक पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता . दाखल गुन्हयाचा तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असतांना पोलीस कॉन्स्टेबल संदिप कांबळे व रोहन खैरे यांना त्यांचे गोपनीय माहिती मिळाली की , तीन दिवसांपुर्वी होरा ट्रान्सपोर्ट या मालकाचा ट्रक शंकरशेठ रोडवरुन इसम गणेश चव्हाण रा . बिबवेवाडी पुणे याने चोरला असुन तो त्यांचेकडे यापुर्वी ड्रायव्हरचे काम करीत असुन तो सध्या सिंहगड गॅरेज चौकात थांबलेला आहे , अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक व उत्तम चक्रे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) खडक पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सिंहगड गॅरेज चौकात आरोपी गणेश महादेव चव्हाण वय ४० वर्षे रा . महेश सांस्कृतीक भवन शेजारी , शिवरायनगर अपर बिबवेवाडी पुणे यास पकडुन त्याने गुन्हा केलेल्या कबुली दिली व चोरीच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे त्याचेकडे कसन तपास करता त्याने सदरचा ट्रक हा तावरे कॉलनी , अरणेश्वर , सहकारनगर पुणे येथील गल्ली मध्ये रोडचे कडे पार्क केला असल्याचे सांगितल्याने त्याचेकडुन दाखल गुन्हयात चोरीस गेलेला ८ लाख मोटर्स कंपनीचा ९०९ टक नं . MH – 14 – AS – ७४२७ हा जप्त करण्यात आला आहे व आरोपी कडे पोलिसांनी तपास करता त्याने सांगितले की १ महिन्यापुर्वी माझे आणि ट्रान्सपोर्ट चे मालक सुरेंद्रर ऊर्फ मॅन्टीशेठ यांचे बाबत शाब्दीक बाचाबाची झाल्यामुळे मी सदरचा ट्रक माझेकडे असलेल्या डुब्लीकेट चावीच्या सहाय्याने चोरला असल्याचे सांगितले . पुढील तपास आय एस नदाफ पोलीस नाईक ७५७१ खडक पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत . नमुद सर्व कारवाई ही डॉ . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्रीमती . स्वप्ना गोरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री . प्रदिप आफळे सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री . भरत जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . उत्तम चक्रे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) तपास पथकाचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक श्री . उमाजी राठोड , पोलीस कर्मचारी , अजिज बेग , विनोद जाधव , गणेश सातपुते , संदिप पाटील , राहुल धोत्रे , राकेश क्षिरसागर , समीर माळवदकर , संदिप कांबळे , रोहन खैर , रवी लोखंडे , योगेश जाधव , विशाल जाधव , इम्रान नदाफ यांचे पथकाने केली आहे .

Previous Post

रोटरी क्लब बाणेरच्या वतीने श्री नागेश्वर विद्यालयाच्या नूतनीकरण भूमिपूजन समारंभ संपन्न.

Next Post

गुणवत्तेच्या संवर्धनासाठी रविवारी पुण्यात रन फॉर मेरीट सेव्ह मेरिट

Next Post

गुणवत्तेच्या संवर्धनासाठी रविवारी पुण्यात रन फॉर मेरीट सेव्ह मेरिट

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In