• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयानी नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद, व ‘व्हाट्स अप’ सेवा सुरु

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/02/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि ०९ : – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयानी नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी व्हाट्स अप क्रमांक सुरु केले आहेत. व्हाट्स अपच्या माध्यमातून नागरिक आपल्या तक्रारी, समस्या पोलिसांना सांगू शकणार आहेत. आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष आणि वाहतूक विभागाने ही सेवा सुरु केली असून काही पोलीस ठाण्यांमध्ये देखील ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार शहराच्या काही भागात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
सायकल, ई स्कुटर, शेअरिंग बाईक आणि कार असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्मार्ट शहरातील नागरिकांशी स्मार्ट मार्गाने संवाद साधणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी व्हाट्स अप क्रमांक सुरु केले आहेत.
शहरातील बहुतांश नागरिक ‘व्हाट्स अप’ वापरतात. आपल्या अडचणी, समस्या, सूचना पोलिसांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविण्यासाठी अनेक नागरिक संकोच करतात. काहीजण भीतीपोटी समस्या सांगण्याचे टाळतात. मात्र, व्हाट्स अपच्या माध्यमातून नागरिक आपल्या समस्या बिनधास्तपणे मांडू शकणार आहेत.
शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या उद्भवते. वाहतुकीचा खोळंबा उडतो. एकेरी वाहतूक, नो पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहनांचे अपघात अशा अनेक समस्या आहेत. त्यात नागरिकांकडून वाहतूक पोलिसांपर्यंत माहिती मिळण्यासाठी या उपक्रमाची मोठी मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यांनी देखील व्हाट्स अप सेवा सुरु केली आहे. पोलीस ठाणे स्तरावर देखील याचा मोठा फायदा होणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष :
‘व्हाट्स अप’ क्रमांक – 9529691966
अन्य संपर्क क्रमांक – 100 / 27352500 / 27352600

वाहतूक विभाग :
‘व्हाट्स अप’ क्रमांक – 9529681078
अन्य संपर्क क्रमांक – 27610015

सायबर विभाग – 26209115
महिला सहाय्यक कक्ष – 27350941
ज्येष्ठ नागरिकांसाठी – 1090
महिलांसाठी – 1091

पोलीस ठाण्याचे संपर्क –
पिंपरी – 27412318, 27420600, 27481056
चिंचवड – 27356768, 27356767
निगडी – 27655088
चिखली – 27492525
देहूरोड – 27671288
तळेगाव – 14222444
तळेगाव एमआयडीसी – 14202333
सांगवी – 27286162
वाकड – 27261120, 27261130
हिंजवडी – 22932119, 22934622
भोसरी – 27124375, 27124728
एमआयडीसी भोसरी – 27130003
दिघी – 29700487
आळंदी – 35232214
चाकण – 35249333

तक्रारीसाठी व्हाट्सअप ग्रुप नंबर वर संपर्क साधण्याचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी आव्हान केले आहे

Previous Post

पुणे देहूरोड परिसरातील तरुणाला श्वान विकण्याच्या बहाण्याने 28 हजारांचा गंडा

Next Post

बावडा येथे दिल्ली प्रजासत्ताकदिन संचलनास गेलेल्या गगन डहाळेचे स्वागत 

Next Post

बावडा येथे दिल्ली प्रजासत्ताकदिन संचलनास गेलेल्या गगन डहाळेचे स्वागत 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist