• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 23, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

‘पीएम किसान’ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीक कर्जपुरवठा विशेष मोहीम

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
10/02/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.१० : -‘पीएम किसान’ योजनेअंतर्गत किसान कार्ड (पिक कर्ज) घेतले नसलेल्या शेतकऱ्यांना बँकिंग क्षेत्राकडून पिक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
या शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने अर्ज दाखल करता यावा, यासाठी आयबीए संस्थेमार्फत एक पानी अर्जाचा नमुना बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जासोबत शेतीचे उतारे व कर्ज नसल्याबाबतचे घोषणपत्र घेवून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेल्या बँकेमध्ये संपर्क साधावा. कोणत्याही बँक अथवा वित्तीय संस्थेमध्ये पिक कर्ज नसणाऱ्या पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज प्रोसेसिंग चार्जेस व निरीक्षण खर्च बँकांकडून माफ करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस च्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. आवश्‍यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बँकेमार्फत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेअंतर्गत पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत अद्याप कोणत्याही वित्तीय संस्था व बँकांकडून पिक कर्ज घेतलेले नसलेल्या लाभार्थी शेतकर्‍यांनी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राम यांनी केले आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी गाव पातळीवर विशेष मोहीम राबवून संबंधित कार्यक्षेत्रातील बँकांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
00000

Previous Post

कुटगिरी गावाचा शिमगोत्सव एकत्रितरित्या पार पडण्यासाठी गावाचा एकोपा

Next Post

लामजना येथील विद्या बालविकास इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

Next Post

लामजना येथील विद्या बालविकास इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist