• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कुटगिरी गावाचा शिमगोत्सव एकत्रितरित्या पार पडण्यासाठी गावाचा एकोपा

गावकऱ्यांच्या सहयोगाने कदमवाडी पुणे - मुंबईकर मंडळांचा गाव एकत्रीकरणासाठी पुढाकार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/02/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

आरवली दि ०९ : – प्रतीनीधी  संगमेश्वर – तालुक्यातील कुटगिरी गावात २०१८ सालच्या सत्यनारायण पुजेनिमित्त गावात दोन गट पडल्याने २०१९ चा शिमगा एकाच गटाकडून करण्यात आला होता वार्षिक सन असल्याने आणि श्रध्देचा विषय असल्याने गाव चालवला पाहीजे या हेतूने गावातील १२ महीन्यातील सर्व सण पार पाडले गेले मात्र हे सण एकतर्फी होत असल्याची खंत कुटगिरी कदमवाडी येथील तरुणांच्या मनात होती त्यांनी गावातील ग्रामस्थांसोबत संपर्क साधत गावात एकोपा प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला गावाच्या हितासाठी या तरुणांनी पुणे आणि मुंबईतून गावाला येवून बैठकीला हजेरी लावली. कुटगिरी गावातील अंतर्गत वाद मिटवून गाव सुखाने नांदण्यासाठी आणि सन २०२० शिमगोत्सव एकत्रितरित्या पार पाडण्यासाठी ( रविवार दि.०९ फेब्रुवारी ) कुटगिरी वरदान मंदीरात झालेल्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर केला. गावात एकत्र नांदत असताना राजकारणाला थारा नसून सर्वांनी निस्वार्थ भावनेने गावाच्या हितासाठी योगदान देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले तर गावात दंगामस्ती करण्या-या आणि गावात गट- तट पाडून फुट पाहणा-या टग्यांना गावात थारा देणार नसल्याचे बैठकीत ठरावाद्वारे निश्चित करण्यात आले.

शिमगोत्सवाच्या पुर्वसंध्येला कुटगिरी वरदान मंदिरात पार पडलेल्या बैठकीला राजिवली गृप ग्रामपंचायत उपसरपंच संतोष येडगे, तुकाराम येडगे यांच्या सोबतच पुणे व मुंबई येथून आलेले संदीप कदम, अनंत कदम, विलास कदम, श्याम कदम, वसंत कदम, महेश कदम, यशवंत कदम, गणेश कदम, रविंद्र कदम, दिपक कदम, गजानन कदम,
*येडगेवाडी➡️* विठ्ठल येडगे, धोंडीबा येडगे, बाबू येडगे, आत्माराम येडगे, बारकू येडगे, रामचंद्र येडगे, बाबू सखाराम येडगे, देवू येडगे, गणपत येडगे, धोंडीबा विठ्ठल येडगे,
*कदमवाडी➡️* शांताराम कदम, सोनू कदम, दत्ताराम कदम, शिवराम कदम, भिकू कदम, शंकर कदम, अनंत कदम, गजानन कदम, मनोहर कदम, रुपेश कदम
*निकमवाडी➡️* शांताराम निकम, ( पोलिस पाटील ) दगडू निकम, विरेश निकम, बारकू निकम, विनोद निकम, महादेव सावंत आदी कुटगिरी गावातील तीनही वाड्यांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

रत्नागिरी प्रतिनिधी ;- संतोष येडगे

Previous Post

बावडा येथे दिल्ली प्रजासत्ताकदिन संचलनास गेलेल्या गगन डहाळेचे स्वागत 

Next Post

‘पीएम किसान’ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीक कर्जपुरवठा विशेष मोहीम

Next Post

'पीएम किसान' लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पीक कर्जपुरवठा विशेष मोहीम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist