• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

हॉस्पिटलच्या डायरेक्टपदाचा आमिष दाखवून ३९ लाख १६ हजार ६५१ रुपयाची फसवणूक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/02/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी दि २३ :- नाशिक रोड येथील हॉस्पिटल चालविण्यास घेऊन त्याच्या एका विभागाचे संचालक पद देण्याचे आमिष दाखऊन. तसेच अडचणीत असलेल्या मेडिकल फाऊंडेशनसाठी २४ लाख रुपये घेतले. तसेच हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर झालेल्या शस्त्रक्रियेचे १५ लाख १६ हजार ६५१ रुपये दिले नाहीत. अशी एकूण ३९ लाख १६ हजार ६५१ रुपयांची फसवणूक केली.आसुन भोसरी येथे २५ मार्च २०१३ ते २२ फेब्रुवारी २०२० दरम्यान हा प्रकार घडला.
डॉ. अनुपमा दत्त माने (वय ५०, रा. संतनगर, मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विद्याधर प्रभाकर सरफरे, अंजली विद्याधर सरफरे, मेडिकल फाउंडेशनच्या ट्रेझरर दीपाली विवेक चिंचोले व अकॉर्ड मेडिप्लस कंपनीच्या सेक्रेटरी मालविका मॉल (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांची संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल प्रा. लि. संत ज्ञानेश्वर मेडिकल फाउंडेशन ही संस्था अडचणीत असताना त्यांनी फिर्यादी यांच्याकडे रक्कम मागितली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी २४ लाख रुपये दिली. तसेच हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचे १५ लाख १६ हजार ६५१ रुपये होते. असे एकूण ३९ लाख १६ हजार ६५१ रुपये सदरच्या संचालक मंडळाकडून येणे अपेक्षित होते. मात्र आरोपी यांनी संगनमत करून फसवणूक करण्याच्या इराद्याने जुन्या कार्यकारी मंडळाकडून संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल व संत ज्ञानेश्वर मेडिकल फाउंडेशन हे हॉस्पिटल कराराव्दारे चालविण्यास घेतले. फिर्यादी यांना कॅन्सर विभागाचे संचालक पद देण्याचे आमिष दाखविले. तसेच त्यांची येणे बाकी असलेली ३९ लाख १६ हजार ६५१ रुपये न देता आर्थिक फसवणूक केली आहे. व पुढील तपास पोउपनि,सावडे करीत आहेत

Previous Post

लेखा परीक्षक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

संत गुलाबबाबा यात्रा सोहळ्याची काल्याच्या किर्तनांनी सांगता 

Next Post

संत गुलाबबाबा यात्रा सोहळ्याची काल्याच्या किर्तनांनी सांगता 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist