• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मराठी हस्ताक्षर स्पर्धेत विक्रमी म्हणजे 20 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/02/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

नीरा नरसिंगपूर दि २६ :- इंदापूर येथील आरोग्य संंदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान, श्री. नारायणदास रामदास शहा पब्लिक चॕरिटेबल ट्रस्ट तसेच नेहरू युवा केंद्राच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मराठी हस्ताक्षर स्पर्धेत ५७ शाळांमधून २० हजार विद्यार्थी सहभागी झाले. पैकी सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या १५१ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व ५५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्या प्रतिष्ठान इंदापूर तंत्रनिकेतन महाविद्यालय सभागृहात दि. 26 फेब्रुवारी रोजी हा गौरव समारंभ संपन्न झाला.  तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच 20 हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाल्याने या अभिनव उपक्रमाने विक्रम प्रस्थापित केला आहे. महिला शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माजी उपजिल्हाशिक्षणाधिकारी प्रदीप गुरव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार वीर होते. यावेळी इंदापूर इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य ज्योती जगताप, श्री ना. रा. प्राथमिक विद्या मंदीरच्या प्राचार्या सुप्रिया आगरखेड, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्य फौजिया शेख, बावडा एस्. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्य गीता मंकणी, विस्तार अधिकारी छाया धापटे उपस्थित होत्या. यावेळी प्रदिप गुरव म्हणाले, मराठी भाषा ही समृद्ध व  जगमान्य आहे.  तिचा लौकिक वाढवण्याचे कार्य संतमहंताबरोबरच कवी कुसुमाग्रज यांनी केले आहे. त्यामुळे हा उपक्रम नोंद घेण्याजागा असून या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी या  भाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी युवापिढीने ही भाषा समृद्ध करण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे.यावेळी प्राचार्य राजकुमार वीर म्हणाले,  आरोग्य संदेश प्रतिष्ठानचा हा उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे निश्चित मराठी भाषेचे संवर्धन होत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी आपली वाचनशक्ती वाढविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी  ध्येयपूर्तीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न केलयास त्यांचा भविष्यकाळ  उज्वल आहे.प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तुषार रंजनकर म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्यवर्धिनीटेकनोकार्यशाळेचे एप्रिल महिन्यात आयोजन केले असून त्यामध्ये आरोग्य, ज्ञान व तंत्रज्ञान याची माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे  जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. प्रास्ताविक अध्यक्ष डाॕ. संदेश शहा तर सुत्रसंचलन विजयकुमार फलफले यांनी केले. आभार प्रा. डॉ. भास्कर गटकूळ यांनी मानले. सचिव जमीर शेख, अनिल गुळूमकर, दीपक जगताप, चारुशिला शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

इंदापूर प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार 

 

Previous Post

गुणदे प्रशालेत दहावीचा शुभेच्छा कार्यक्रम संपन्न सदगुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे म्हणजे संस्कारांची पेरणी अन् जोपासना करणारी शाळा – श्री.विनायक वैद्य, व्यवस्थापक –डाऊ केमिकल्स लोटे 

Next Post

सहाय्यक कृषी अधिकारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

सहाय्यक कृषी अधिकारी लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist