• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

स – हाईत गुन्हेगारांकडून विक्रीसाठी आणलेले ०८ गावठी पिस्टल व १२ काडतुसे सह आरोपी पुणे शहर युनिट ४ गुन्हे शाखेच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/03/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे:- दि ०७ :- पुणे समर्थ पोलीस स्टेशन गुरनं ६९ / २०२० आर्म अॅक्ट क 3 ( २५ ) मपोआ का क ३७ ( १ ) सह १३५ मा पोलीस आयुक्त के व्यंकटेशम व पोलीस सह आयक्त रविद्र शिसव यांनी गुन्हेगारांचे विशेषतः अग्निशस्त्रे व कोयता बाळगणारे गन्हेगारांचा शोध घेवून त्याचे हा देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार अपर आयुक्त ( गुन्हे )

अशोक मोराळे व पोलीस उप आयुक्त ( गन्हे ) बच्चनसिंह यांनी गुन्हे शाखा सर्व यनिट यांना त्याबाबत मार्गदशन केले होते व गुन्हे शाखा युनिट ४ यांना त्याबाबत मार्गदर्शन केले होते . गुन्हे शाखा यनिट ४ चे पोलीस हवालदार सुनिल पवार, यांना माहिती मिळाली की गुन्हे कार्यप्रणाली अभिलेखावरील दोन गुन्हेगार पिस्टल घेऊन समर्थ व्यायाम शाळेजवळ रास्ता पेठ पुणे येथ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती व पोलीस निरीक्षक अजुमा यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक विजय

झंजाड , पोलीस कर्मचारी सुनिल पवार , सचिन ढवळे , अतुल मेंगे , विशाल शिर्क , दत्ता फुलसुंदर यांचे पथक तयार करुन सापळा लावला असता , दोन इसम हे गावठी पिस्टल व काडतुसांसह मिळून आले . त्यांना जागीच पकडून नाव पत्ता विचारता त्यांची नावे १). रोहन ऊर्फ दुध्या सभाष चव्हाण , वय ३३ वर्षे , रा . श्रेयश अपार्टमेंट २०७ , सोमवार पेठ , दारुवाला पुल , पुणे २ ) चंद्रशेखर रामदास वाघेल , वय ३० वर्षे , रा . मकृदनगर , पुणे असे सांगितले . ते रेकॉर्डवरील आरोपी असून , त्यांचेकडे चौकशी केली असता , आणखी ०४ अग्निशस्त्रे व ०९ मिळून आले . त्यांच्याकडून एकुण ०७ गावठी पिस्टल व १२ काडतुसे जप्त करण्यात आलेली आहेत आरोपी रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण याचेवर सन २०१६ रोजी सेंधवा , मध्यप्रदेश येथे गावठी पिस्टल खरेदी करायला गेला असता , त्यास तेथील व्यापारी व ०८ पिस्टलसह पकडण्यात आले होते . त्यावेळी तो सेंधवा येथे अटक होता . त्यावेळी सेंधवा येथील अग्निशस्त्र विकत घेणारा अशी त्याची ओळख झाली होती . त्या केसच्या सुनावणीसाठी तो मागिल ०६ महिन्यात दर दोन महिन्यांनी सेंधवा न्यायालयात जात होता . नोव्हेंबर २०१९ च्या पहिल्या आठवडयात त्याचा सहकारी मित्र चंद्रशेखर वाघेल याचेसह तारखेला गेला असता , ०४ पिस्टल आणले होते व जानेवारीमध्ये पुन्हा दोन पिस्टल आणले होते . सदरचे पिस्टल पैकी ०५ पिस्टल आरोपी रोहन याने स्वतःजवळ व एक पिस्टल चंद्रशेखर याने ठेवले होते . रोहन ऊर्फ दुध्या हा यापूर्वी समर्थ पोलीस स्टेशन येथे अग्निशस्त्राच्या गुन्हयात अटक होता . आरोपींच्या चौकशीमध्ये अधिक पिस्टल मिळण्याची शक्यता आहे . यातील आरोपी रोहन ऊर्फ दुध्या चव्हाण याचेविरुध्द पुणे शहरात जबरी चोरी , दरोडयाची तयारी , हत्यार बाळगणे , विक्री करणे असे एकुण २३ गुन्हे व सेंधवा , मध्यप्रदेश येथे एक गुन्हा असे मिळून २४ गुन्हे दाखल आहेत . चंद्रशेखर वाघेल याचेविरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे खूनाचा प्रयत्न केल्याबददल ०१ गुन्हा दाखल आहे . सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त बच्चन सिंह , सहा पोलीस आयुक्त डॉ . शिवाजी पवार ,. विजय चौधरी , पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विजय झंजाड , पोलीस कर्मचारी सुनिल पवार , सचिन ढवळे , अतुल मेंगे , निलेश शिवतरे , विशाल शिर्के , राकेश खुणवे , दत्तात्रय फुलसुंदर , गणेश साळुखे , भालचंद्र बोरकर , सुहास कदम , राजू मचे , अशोक शेलार , शंकर पाटील , शितल शिंदे यांनी केली आहे .

Previous Post

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरी ‘ईडी’चा छापा

Next Post

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांशी संवाद आणि सत्कार समारंभ

Next Post

भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’ मध्ये महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांशी संवाद आणि सत्कार समारंभ

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist