• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

टाटा सुमो गाडी चोरी करणाऱ्या चोराला २४ तासाच्या आत वाकड पोलीसांनी केले जेरबंद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/03/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी दि १७ : – वाकड पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला चोराला २४ तासाच्या आत वाकड पोलीसांनी केले जेरबंद करुन त्याच्याकडून टाटा सुमो, रिक्षा आणि दुचाकी अशी तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.पंकज हरिप्रसाद बाजुळगे (२१, रा. श्रीनगर, रहाटणी) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी सकाळी एक टाटा सुमो चोरीला गेल्याचा प्रकार रहाटणी मधील फाईव्ह गार्डन सोसायटीच्या गेट समोर उघडकीस आला. याप्रकरणी आनंद तात्या साठे (वय ३२, रा. औंध) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास करत असताना
दाखल गुन्हयाचा तपास मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो . वाकड पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकामार्फत  करीत असताना वाकड पोलीस स्टेशन हद्दीत गाडीचा पाठीमागील नंबर काढुन एक टाटा सुमो फिरत असताना पोोलिसांना मिळून आल्याने सदर गाडीचा पाठलाग करुन गाडी व त्यावरील चालकासह शिताफीने ताब्यात घेवून तपास करता त्याने त्याचे नांव पत्ता पंकज हरिप्रसाद बाजळगे वय २१ वर्षे रा . मांगल्य बिल्डींग , ग्रेट पंजाब हॉटेलमागे , श्रीनगर , रहाटणी , पुणे असे सांगितले . त्याचेकडे मिळून आलेली सदर टाटा सुमो गाडी ही दाखल गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्हयात दि . १३ / ०३ / २०२० रोजी १६ . ४५ वा . अटक करण्यात आली आहे . त्याचेकडे अटक मुदतीत कौशल्यपुर्वक तपास करुन दाखल गुन्हयातील टाटा सुमो कार नं . एमएच १४ पी ५६०६ ही व त्याने यापुर्वी ६ ते ७ महीन्यापुर्वी वाकड पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरुन नेलेली एक रिक्षा क्र . एमएच १४ सीयु २१२९ व हिरो डिलक्स मोटर सायकल नं . एमएच १४ एफई २०६१ असा एकुण १ , ३० , ००० / – रुचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत
घटना घडल्यानंतर २४ तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला पकडले. त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने मागील सहा ते सात महिन्यांपूर्वी वाकड परिसरातून एक रिक्षा (एम एच १४ / सी यु २१२९) आणि एक दुचाकी (एम एच १४ / एफ ई २०६१) चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून टाटा सुमोसह एक लाख ३० हजार रुपये किमतीची तीन वाहने जप्त केली.
या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी पंकज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी वाकड पोलीस ठाण्यात तीन चोरीचे, पिंपरी पोलीस ठाण्यात एक अपहरणाचा, आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन घरफोडीचे असे सहा गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई संदीप बिष्णोई साो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , रामनाथ पोकळे सो . अपर पोलीस आयुक्त . पिंपरी चिंचवड , विनायक ढाकणे साो , पोलीस उप आयुक्त , परि २ . पिंपरी चिंचवड ,श्रीकांत मोहीते , सहा . पोलीस आयुक्त सो , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड , विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली हरिष माने सहा . पोलीस निरीक्षक , सिद्धनाथ बाबर , पोलीस उप निरीक्षक व तपास पथकातील पोलीस कर्मचारी – बापसाहेब धुमाळ , बिभीषन कन्हेरकर , जावेद पठाण , बाबाजान इनामदार , नितीन ढोरजे , विक्रम जगदाळे , प्रमोद कदम , विक्रम कुदळ , नितीन गेंगजे , शाम बाबा , सुरेश भोसले , सचिन नरुटे , सुरज सुतार , तात्या शिंदे , प्रशांत गिलबिले , दिपक भोसले यांनी केली .

Previous Post

कोरोना: विविध पथके स्‍थान – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

Next Post

‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर पुण्यातील हॉटेल्स, बार आगामी ३ दिवस बंद ! तर लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि पब ३१ मार्च पर्यंत बंद !

Next Post

'कोरोना'च्या पार्श्वभुमीवर पुण्यातील हॉटेल्स, बार आगामी ३ दिवस बंद ! तर लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि पब ३१ मार्च पर्यंत बंद !

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist