• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मद्य विक्री अनुज्ञप्ती 31 मार्चपर्यंत बंद – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/03/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. 20 : पुणे जिल्ह्यातील सर्व एफएल- 2 (वाईन शॉप)/ एफएलबिअर-2 (बिअर शॉपी)/ एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई (बिअरबार)/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी क्लब अनुज्ञप्ती) एफएल-4 (तात्पूरती क्लब अनुज्ञप्ती) / सीएल- 3 (देशी दारू किरकोळ विक्री ) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार 31 मार्च 2020 अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाव्दारे प्रवासी देशात सर्वत्र प्रवास करत आहेत. असे प्रवासी पुणे जिल्हयात परदेश प्रवास करून आलेले आहेत व त्यातील बरेच प्रवासी परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोरोनो विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे या बाबी टाळणे आवश्यक आहे. या विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 मधील कलम 30 (2) (v) व (xviii) अन्वये तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम-142 नुसार पुणे जिल्ह्यातील सर्व एफएल- 2 (वाईन शॉप)/ एफएलबिअर-2 (बिअर शॉपी)/ एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई (बिअरबार)/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी क्लब अनुज्ञप्ती) एफएल-4 (तात्पूरती क्लब अनुज्ञप्ती) / सीएल- 3 (देशी दारू किरकोळ विक्री ) या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार दि. 20 मार्च ते 31 मार्च 2020 अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. आदेशाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमन, 1949 व त्या अंतर्गत असलेल्या कलम व नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असेही श्री. राम यांनी आदेशात म्हटले आहे.

Previous Post

ग्रेट भेट दूरदर्शन वरुन प्रसारित होणारी चर्चा प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांची

Next Post

कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना…उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना...उपमुख्यमंत्री अजित पवार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist