• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

‘स्वास्थ भारत यात्रे’ अंतर्गतच्या सायकल रॅलीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करा-डॉ.जयश्री कटारे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/10/2018
in ठळक बातम्या, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
0

पुणे दि.30- स्वास्थ भारत यात्रे अंतर्गत सायकल रॅली पुणे  जिल्हयातुन भोर, पुणे व शिरुर दिनांक 4 ते 10  डिसेंबर 2018 या कालावधीत मार्गक्रमण करणार असून या कालावधीत सबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी दिल्या.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.कटारे यांच्या अध्यक्षतेखाली स्वास्थ भारत यात्रेच्या आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस.पी.शिंदे, ए.जी.भुजबळ, पुणे ग्रामीणचे पोलीस उप अधीक्षक ए.एन.लांभाते, पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग (प्राथमिक) क्रिडा विभाग प्रमुख राजेंद्र दुमगे, जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्र.शा.काकडे, मो.ह.इंगळे आदि उपस्थित होते.

            स्वास्थ भारत यात्रे ही केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय, स्वच्छ भारत मिशन, पोषण अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या सहयोगाने भारतीय अन्न व मानके प्राधिकरण, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रलाय व इतर विभागर राबवत असतात. या स्वास्थ भारत यात्रे अंतर्गत सायकल रॅली पुणे जिल्हयातुन (भोर, पुणे व शिरुर) दिनांक 4 ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीत मार्गक्रमण करणार आहे. या कालावधीत जनजागृतीच्या दृष्टीने स्वास्था मेळावे, प्रभातफेरी, आरोग्यविषयक व्याख्याने, यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा,साधनसामुग्री,उपलब्ध करुन देण्यात याव्यात. याबाबत योग्य ती खबरदारी सर्व संबधित विभागाने घ्यावी, अशा सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे  यांनी दिल्या.

            यावेळी सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

Top 5 controversies of Birthday boy Saif Ali Khan

Next Post

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन- एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन- एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In