• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन- एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/10/2018
in ठळक बातम्या, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
0
सरदार वल्लभ भाई  पटेल यांच्या जयंतीनिमित्त  राष्ट्रीय एकता दिन- एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
82
VIEWS

पुणे दि.30- सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून तसेच  इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता एकता दौड कार्यक्रम विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी पुणे यांच्या उपस्थितीत विधानभवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ.जयश्री कटारे यांनी दिली आहे.

            या कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे- सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेणे 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता उपस्थिती, एकता दौड प्रारंभ स्थळ – विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे, एकता दौड प्रारंभ सकाळी 8.05 वाजता, एकता दौड मार्ग- विधानभवन-फर्स्ट चर्च रोड- साधु वासवानी चौक-अलंकार टॉकीज-जनरल वैदय मार्ग-विधानभवन परिसर असा आहे.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

‘स्वास्थ भारत यात्रे’ अंतर्गतच्या सायकल रॅलीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करा-डॉ.जयश्री कटारे

Next Post

#MeToo : ‘या’ अभिनेत्रीवर 14 व्या वर्षीच झाले लैंगिक अत्याचार

Next Post
#MeToo : ‘या’ अभिनेत्रीवर 14 व्या वर्षीच झाले लैंगिक अत्याचार

#MeToo : ‘या’ अभिनेत्रीवर 14 व्या वर्षीच झाले लैंगिक अत्याचार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

%d bloggers like this: