• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 21, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

संचारबंदीच्या काळात दारू विकणार्‍या 30 जणांवर गुन्हा दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/03/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि २७ : – संचारबंदी असताना बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या ३० जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून सहा लाख ७८ हजार २८५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदी लागू आहे. व त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमारेषेवर एकूण १३ ठिकाणी चेक नाके उभारण्यात आले आहे. सर्व चेक नाक्यावर २४ तास खडा पहारा असून पिंपरी-चिंचवड शहरात बाहेरून येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या लोकांना योग्य त्या सूचना देण्यात येत आहेत.ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईन सांगितले आहे, अशा व्यक्तींच्या फिरण्यावर पायबंद घालण्यात येत आहे.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये आणि नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले आहेत. याद्वारे शहरात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोर तसेच होम क्वारंटाईन असलेल्या मात्र विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. आजपर्यंत ५६९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पिंपरी-चिंचवड शहर परिसरात आठ रुग्णालयांमध्ये पोलिसांच्या कोरोना टीम कार्यरत आहेत. याच कालावधीत अवैध दारू विक्री करणार्‍यांवर देखील कारवाई केली जात आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून आजपर्यंत ३० जणांवर बेकायदेशीररित्या दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून सहा लाख ७८ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

Previous Post

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर हडपसर पोलीस स्टेशनचे वतीने गरजु व्यक्तींना अन्नदान

Next Post

पेट्रोल न दिल्यानं पेट्रोल पंप कामगाराला बेदम मारहाण

Next Post

पेट्रोल न दिल्यानं पेट्रोल पंप कामगाराला बेदम मारहाण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist