ठळक बातम्या

जलशक्ती मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी- केंद्रीय सहसचिव सुषमा ताईशेटे

पुणे दि.०८ :- केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या...

शासनाच्या वैद्यकीय सहायता योजना सर्वसामान्यांपर्यत पोहचविणे गरजेचे आहे-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

बारामती दि.८ :- शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील ‍ प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल,...

माणगांवात धुवांधार पाऊस, इंदापूर मध्ये चार गावांचा संपर्क तुटला, पुरसदृश्य परिस्थिती

बोरघर माणगांव दि,०८ :- माणगांव तालुक्यात सतत धुवांधार पाऊस पडत असून अनेक गावांचा संपर्क तुटला असून माणगांव मध्ये पुरसदृश्य परिस्थिती...

इथेनॉल निर्मितीसाठीचे सर्व परवाने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि ०७ :- साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉलसह उपपदार्थांच्या निर्मितीकडे वळावे. इथेनॉल बाबत केंद्र सरकारने अनेक...

महाराष्ट्रात वृक्ष लागवडी अंतर्गत पाच दिवसात लागली २ कोटी १७ लाखांहून अधिक रोपेसुमारे चार लाख नागरिकांचा सहभाग

मुंबई दि. ५ : राज्यात १ जुलै २०१९ पासून ३३ कोटी वृक्षलागवडीस प्रारंभ झाला असून केवळ पाच दिवसात २ कोटी...

वभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्पमुख्य मंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

.मुंबई, दि.०५  :-  यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताची संकल्पना अधोरेखित करण्यासोबतच ती आणखी विस्तारणारा आहे....

पुणे मनपा व गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाकडुन भिक्षेक-यांवर कार्रवाई

पुणे दि ४:- पुणे शहरात सार्वजनिक रस्ता/पदपथावर राहणाऱ्या, वाहतुकीस, रहदारीस अडथळा ठरणाऱ्या, अस्वच्छता करणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर पुणे मनपा अधिकारी व कर्मचारी...

वृक्षलागवड कार्यक्रमात शेतकरी,विद्यार्थीव विविध यंत्रणांनी सहभागी व्हावे

पुणे दि.1 : - 33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. यावर्षी या कार्यक्रमांतर्गत 1 जुलै ते...

वृक्षलागवड मोहिमे अंतर्गत विधानभवन परिसरातविभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण

.पुणे,दि. 1: - 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज विधानभवन परिसरात वृक्षारोपण...

तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे.उमरेड येथील वृक्षदिंडी समारोपास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मुंबई दि,०१:- वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले...

Page 247 of 268 1 246 247 248 268

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist