पुणे, दि ३१:- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूकविषयक कामकाजासाठी समन्वयक अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येकाने आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी,...
मुंबई दि,२९ :- राज्याच्या लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री या पदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत...
मुंबई दि, २९ :- मुंबई शहर सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पांतर्गत महानगरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हा प्रकल्प अधिक व्यापक...
पुणे दि २९ :- परिषतआयुष्यात यशस्वी होण्यासाठी उच्च आकांक्षा ठेवा, खडतर परिश्रम करा, मर्यादित ध्येय ठेवू नका, आत्मसंतुष्ट राहू नका,...
पुणे.दि२६:- आपण साजरा करीत असलेलाप्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविधप्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे.नागरिक व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्यशासनाच्यावतीने लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्याविकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अन्न वनागरी पुरवठा मंत्री तथा पालक मंत्री गिरीश बापट यांनी आजशिवाजीनगर येथील पोलीसमुख्यालयाच्या मैदनावर येथे केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीसमुख्यालयाच्या मैदनावर ध्वजारोहण समारंभआयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. समारंभास स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा परिषदअध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार मेधा कुलकर्णी,आमदार निलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ,महापौर,मुक्ता टिळक, यशदाचे महासंचालक आनंद लिमये,विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासीउपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस आयुक्तडॉ.के.वेंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना .बापट...
पुणे दि १५ :-एस.पी.राेबाेटिक्स मेकर लॅबमध्ये शिकणाऱ्या लहान मुलांनी राेबाेट तयार केला असून या राेबाेटच्या माध्यमातून वाहतुक नियमन करणे शक्य...
पुणे : ट्रायच्या निर्णयानुसार येत्या १ फेब्रुवारी २०१९ पासून टीव्ही आणि मोबाईलवरील सर्वच चॅनल्सचे प्रसारण बंद पडणार आहे. उत्तम सेवा देण्याची...
पुणे, १२ :- झेनेक्स इनोव्हेशन प्रा.लि. व पुणे ट्रॅफिक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने टेनएक्स ट्रू रायडर्स हेल्मेट राईडला उत्सफूर्त प्रतिसाद...
पुणे दि. ९: केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलीसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. बदलत्या शहरीकरणामुळे...
पुणे :- पुण्यात तुन मुंबई - पुणे आणि मुंबई - नाशिक रोजचा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुण्यातून मुंबईसाठी सकाळी...
© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600