“इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे” निमित्त पुणे महानगरपालिके विविध कार्यक्रमांचे आयोजन व प्रभावी दंडात्मक कारवाई.
पुणे,दि.०३ :-केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाने अधिसूचना क्र. जीएसआर – ३२० (इ) दिनांक १८.०३.२०१६ अन्यवे प्लॅस्टीक वेस्ट मॅनेजमेंट ...