राजकारण्यांची गुन्हेगारी होणार उघड, यावर प्रकाश टाकण्यासाठी भाजपाच्या राज्यभर 20 हजार सभा, रझा अकादमीवर बंदीची पक्षाची मागणी चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेली माहिती
पुणे, दि,१६: राज्यातील महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, व्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी ...