शिवसेना व भाजप लोकसभा व विधानसभा निवडणुक एकत्र लढणार

मुंबई दि१८:-शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. दोन्ही पक्षांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढण्याची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. ...

हॉकी हरियाणाचा सलग दुसरा विजय 

औरंगाबाद दि,१८ ःः- गतवर्षी उपविजेता राहिलेल्या हॉकी हरियाणा संघाने सलग दुसरा विजय साकारत अत्तापर्यंतच्या स्पर्धेत अजिंक्‍य राहण्याची किमया साधली आहे. ...

हॉकी पंजाबला तामिळनाडू  संघाकडुन पराभवाचा धक्का 

औरंगाबाद दि,१८ ःः- यथे सुरु झालेल्या नवव्या राष्ट्रीय पुरुष हॉकी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गतवेळी चॅम्पीयन राहिलेल्या हॉकी पंजाब संघाला तामिळनाडू ...

श्री संताजी जगनाडे महाराज॒ पुण्यतिथी व तेली समाज दौंड कडुन दहशतवाद्यांचा निषेध

दौंड,दि,१८ :- दौंड येथिल तेली समाजाचे संपादकिय गाथा लेखक भगवद् भक़्त जय श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.त्यात ...

‘त्या’ भ्याड हल्ल्याचा काळ्या पट्ट्या बांधून लातुरात निषेध

लातूर दि,१७ :-  पुलवामा येथे आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून अनेक भारतीय जवानांचे प्राण घेतले. या भ्याड हल्ल्याचा आणि आंतकवादाचा निषेध ...

पुणे शहरात लोकमत मॅरेथॉनमध्ये हजारो पुणेकरांनी घेतला सहभाग

पुणे,दि १७ :-आज पहाटेच्या थंडीतही  प्रचंड उत्साहात हजारो पुणेकर लोकमत मॅरेथॉनमध्ये धावले. वयाचे बंधन न बाळगता हजारो पुणेकरांनी सहभागी होत जल्लोषात ही स्पर्धा ...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उमेदवारीची संधी

पुणे,दि,१६:- जनसंवाद क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी टाटा ट्रस्टस्‌च्या सहकार्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप) उपक्रमाची संधी उपलब्ध करून ...

पुणे जिल्हयातील सर्वांगीण विकासासाठी सुमारे ३० कोटींचे सामंजस्य करार,पालकमंत्री गिरीश बापट.

मुंबई:१४ ;- पुणे जिल्हयातील आरोग्य, वाहतूक, शिक्षण, यांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी देशातील नामवंत प्रसिध्द कंपन्या व सेवाभावी संस्था यांचे सहकार्य ...

पुणे येथे अखिल भारतीय नागरी सेवा बॅडमिंटन आणि लॉन टेनिस स्पर्धेला सुरूवात

पुणे दि. 14 : राज्य शासनाच्या सचिवालय जिमखाना व केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय ...

महाराष्ट्राला कृषी क्षेत्रातील आदर्श राज्य बनवूया-राज्यपाल चे. विद्यासागर राव

पुणे दि. १४ :- भारत हा कृषी प्रधान देश असून देशाचा विकास हा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना समृध्द आणि ...

Page 538 of 556 1 537 538 539 556

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist