शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे,दि. २७: अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे अंतर्गत एकुण अकरा परिमंडळ कार्यालय कार्यरत असून अकरा परिमंडळ कार्यालयाअंतर्गत असलेल्या सर्व शासनमान्य रास्तभाव ...

आज तीन तास केबल सेवा बंद

नवी दिल्ली :-  देशभरातील केबल टीव्ही, डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. यावर देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवारी २७ डिसेंबर रोजी ...

नाशिकच्या सायबर पोलिसांनचीज झाली लाखोंचा फसवणूक

नाशिक : नाशिकच्या पोलिस अकादमीमध्ये चक्क सायबर सेक्युरिटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या पोलिसांनचीज झाली लाखोंचा फसवणूक नाशिकच्या पोलीस अकादमीमधील काही प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांची ...

पुण्यात लष्कराचा गणवेश घालूनआर्म फोर्स मेडिकल कॉलेज.वानवडी मध्ये फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात;

पुणे: आर्म फोर्स मेडिकल कॉलेज.वानवडी मध्ये एक तरुण लष्कराच्या गणवेश घालून फिरत आसताना आढळून आला.आसताना लष्कराच्या गणवेशात वावरणाऱ्या एका तरुणाला ...

फक्त २१ दिवसांत मिळणार नोकरी १ जानेवारीला सुरू होणार मोदींची सर्वात मोठी योजना,

नवी दिल्ली :-  १ जानेवारी २०१९ मध्ये मोदी सरकार मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. खरं तर नव्या ...

खेलो इंडिया युथ गेम्स पुणे, महाराष्ट्र, 2019 बालेवाडी, पुणे.

पुणे.दि 22 :- खेळ आणि तंदुरुस्तीही मानवी जीवनातील एक अत्यंत महत्वाची बाबआहे. खेळ खेळल्याने मानवामध्ये एकीची भावना जागृत होवुन, त्याच्या मध्ये नेतृत्व गुणांसोबतच ...

बँक खात्यात मिनिमम बॅलेन्स नसल्याने साडेतीन वर्षात बँकांनी खातेधराकांकडून वसूल केले १० हजार कोटी रुपये!

दिल्ली :-संपूर्ण महाराष्ट्रातुन बँक खातेधराकांकडून खात्यात मिनिमम बॅलेन्स नसल्याने सरकारी बँकांनी खातेधराकांकडून साडेतीन वर्षात तब्बल १० हजार कोटी वसूल केले ...

संपूर्ण जिल्ह्यातील पीक विम्यात टाळाटाळ केल्यास बँकांवर कारवाई

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील  गावांमध्ये  प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व बँकांनी पुढाकार घ्यावा. जास्तीत जास्त शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक ...

पुणे शहराला स्वच्छ भारत सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी जनतेने सहकार्य करावे – ज्ञानेश्वर मोळक

पुणे दि.१८- गेल्या चार वर्षापासून केंद्र सरकार स्वच्छ सर्वेक्षणाद्वारे देशातील शहरांमध्ये स्वच्छता अभियानांतर्गंत स्पर्धा घेत असून, 2019 च्या स्वच्छ सर्वेक्षण ...

वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, वाहनचालकांचे पुणे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा

पुणे दि १५ : - वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, व हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे पुणे वाहतूक पोलिसांकडुनआज आणि उद्या मोफत ...

Page 548 of 556 1 547 548 549 556

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist