व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व वेबसाईट वर मुला मुलींची बोगस माहिती देवून वधुवरांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक

पुणे दि १४ :- सध्या मुला,मुलींचे लग्न जुळविणे कठीण होऊन बसले आहे लग्न जमले तर काही वधू वरांचे घटस्फोटीत चे ...

पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील नागरीकांनी प्रलंबित प्रश्नाबाबत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि.१३ :- पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील विशेषता पर्वती दर्शन, शिवदर्शन, दत्तवाडी, एरंडवणा, हेल्थ कॅम्प, जनवाडी, भवानी पेठ येथील नागरीकांनी महसुल मंत्री यांच्या दि.15 ...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे व्यवसाय प्रशिक्षण

पुणे, दि.१३ :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय पुणे मार्फत चालू अर्थिक वर्षात अनुसूचित जातीतील महार, नव बौध्द, बुरुड,भंगी, हिन्दु-खाटीक ...

आम्हाला अच्छे दिन नको तर हमारे दिन हवे.– छगन भुजबळ

पुणे दि १२:- देशातील पाच राज्याच्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेता आम्हाला अच्छे दिन नको तर हमारे दिन हवे.टोला राष्ट्रवादी काँग्रेस ...

हिंजवडी वाहतूक पोलिस शाखेचे कर्मचारी यास शिवीगाळ धक्काबुक्की

पिंपरी पुणे दि १२ : - मंगळवारी सकाळी ११,३० वाजताच्या सुमारास हिंजवडीतील शिवाजी चौक परिसरात नो पार्किंगमधील पिकअप गाडी पार्क ...

खेलो इंडीया स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – नीलम कपूर

पुणे दि ११.: - खेलो इंडीया स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या ...

चतुर्श्रुंगी वाहतूक विभाग पुणे शहर पोलीस नाईक ५०० रुपये लाच स्विकारताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे दि,११:- तक्रारदार यांच्या ड्राइव्हिंग लायसन्स सस्पेंड न करण्यासाठी चतुर्श्रुंगी वाहतूक विभाग पुणे शहर पोलीस नाईक चंद्रकांत माणिक रासकर यांनी तक्रारदार ...

योजनांची अंमलबजावणी परिणामकाररित्या करावी… केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेक

पुणे,दि.१०:- केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व ...

पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खाजगी बस मधून १५०० किलो भेसळ खवा जप्त

पुणे दि :- १० गुजरात मधून पुणे शहरात भेसळ खवा विक्रीसाठी येणार असल्याचे चतुश्रींगी पोलिसांना माहिती मिळाली होती आज दि,१० ...

राजपुताना रॉकस्टार आता जागतिक  क्षत्रिय  संघटनेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

पुणे ,प्रतिनिधी : रिची बन्ना हे राजस्थानी संगीत उद्योगातील आजचे सर्वात प्रसिद्ध नाव आहे. राजस्थानी  राजपुताना संगीतात वादळ निर्माण करणार्‍या ...

Page 549 of 556 1 548 549 550 556

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist