• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यात पहाटे पर्यंत पुन्हा पब सुरू FC रोडवर नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्जचे सेव्हन, रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
23/06/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Img 20240623 Wa0160
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२३:- पुण्यातील FC रोडवर एका नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज घेत असल्याचे एक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून येत आहे शनिवारी पहाटे पर्यंत सुरु असणाऱ्या पार्टीत ड्रग्ज पुरवलं गेलं का?

कल्याणीनगर प्रकरणानंतर आणखी एक प्रकार पुण्यात समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कल्याणीनगर येथील अपघाताचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील एका नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतल्याचा प्रकार समोर येत आहे. पुण्याच्या शिवजीनगर भागातील एफसी सोडवर असणाऱ्या एका नामांकीत हॉटेलमध्ये काल मध्यरात्री मुलं सर्रासपणे ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारावर आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली. धंगेकर यांनी या मुद्द्यावरुन पोलीस, उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.

“या प्रकरणामध्ये पूर्णपणे पोलिसांची चूक आहे. अंमली पदार्थ सर्रासपणे मिळतोय. तसेच असे अंमली पदार्थ काही हॉटेलमध्ये मिळत आहेत. हुक्का पार्लरच्या नावाखाली पुणे शहरात असे प्रचंड प्रमाणात अंमली पदार्थ मिळतात. यामध्ये पोलिस.अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग  याकडे दुर्लक्ष करतात. आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.

“आम्ही एवढं मोठं आंदोलन करुन सुद्धा संबंधित अधिकाऱ्याची बदली सुद्धा झाली नाही. याचा अर्थ असा आहे की, शंभूराज देसाई या अधिकाऱ्यांना पाठिशी घालतात. हे खोके सरकार पाठिशी घालतात. हा पैसा राजकारणात वापरण्यासाठी आमच्या तरुणाईला बरबाद करण्याचं काम हे लोकं करतात. त्यामुळे ही सर्व चूक पोलीस आणि त्या खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांची आहे”, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.

“ज्या हॉटेलमध्ये हे सर्व चालत असेल त्यांना कायम स्वरुपी सिल लावल पाहिजेत आणि बंद केली पाहिजेत. आता हॉटेल चालकांना भीती राहिीलेलील नाही. अजूनही पहाटे चार वाजेपर्यंत बार चालतात. अजूनही ही कीड संपलेली नाही. निव्वळ पैसे, हप्ता यांच्या नादात पुण्याचं नाव बरबाद करण्याचं काम ही मंडळी करत आहेत. आम्ही रस्त्यावर उतरुन या लोकांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या अधिवेशानत या विषयावर आम्ही बोलणार”, अशी भूमिका रवींद्र धंगेकर यांनी मांडली.

Previous Post

किल्ले सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पालखी सोहळा थाटात

Next Post

पुण्यात पहाटे पर्यंत पुन्हा पब सुरू FC रोडवर नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्जपार्टी प्रकरणी 5 जण पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post
Img 20240623 Wa0160

पुण्यात पहाटे पर्यंत पुन्हा पब सुरू FC रोडवर नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्जपार्टी प्रकरणी 5 जण पोलिसांनी घेतले ताब्यात

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist