पुणे,दि.२४:- राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी लागले. या निवडणुकीत महायुतीने महाविकास घाडीचा सुपडा साफ केला. तब्ब. २३६ मतदार संघात महायुतीचे आमदार मोठ्या मतांनी निवडून आले.
यात भाजपने तब्बल १३७ जागांवर यश मिळवलं आहे. भाजपच्या अनेक उमेदवारांनी मोठं मताधिक्य मिळवलं आहे.
महायुतीचे अनेक उमेदवार लाखापेक्षा जास्त मते घेऊन निवडून आले आहेत. यात कोथरूड चंद्रकांत दादा पाटील यांनी तब्बल १ लाख ५९२३४ हजारांचे मताधिक्य घेऊन सर्वाधिक मतांचा रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे.
मते मिळवणाऱ्या उमेदवारांची यादी
१) चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील
भरती जनता पार्टी
१५९२३४
3) चंद्रकांत बलभीम मोकाटे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
४७१९३
३)ॲड. किशोर नाना शिंदे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
१८१०५
4 )इंजी. महेश दशरथ म्हस्के
बहुजन समाज पक्ष
७२८
५) प्रकाश मारुती दहिभाते
भरती युवा जन एकता पार्टी
१९६
6) योगेश राजापूरकर
वंचित बहुजन आघाडी
1804
७) किरण लक्ष्मण रायकर
स्वतंत्र
२४३
8)गजरमल सुहास पोपट
स्वतंत्र
250
९)डाकले विजय (बापू) तुकाराम
स्वतंत्र
1125
10)विराज दत्ताराम डाकवे
स्वतंत्र
२६९
11)सचिन दत्तात्रय यांनी आभार मानले
स्वतंत्र
२६५
12) सागर संभाजी पोरे
स्वतंत्र
२२८