• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • World
    • क्राईम
    • बिझनेस
    • मनोरंजन
    • राजकीय
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुण्यात व धरण पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महापालिकेकडून चाचपणी

    पुणे ते सोलापूर महामार्गावर वाहतुकीत बदल  पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ लसीकरण

    सोमेश्वरवाडी परिसरातील संध्यानगर येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ; नगरसेविका मयुरी कोकाटे यांचे कामाला प्रारंभ

    वनमंत्री गणेश नाईक यांची मोहोळ कुटुंबियांसोबत सांत्वनपर भेट

    पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा ३.६५ लाखांचा साठा पुण्यात जप्त

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • Tech
    • All
    • Gadget
    • Mobile
    • Startup

    The Legend of Zelda: Breath of the Wild gameplay on the Nintendo Switch

    Shadow Tactics: Blades of the Shogun Review

    macOS Sierra review: Mac users get a modest update this year

    Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

    The Last Guardian Playstation 4 Game review

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन
    • All
    • Movie
    • Music
    • Sports
    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    Harnessing the power of VR with Power Rangers and Snapdragon 835

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • Lifestyle
    • All
    • Fashion
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review

    Intel Core i7-7700K ‘Kaby Lake’ review

No Result
View All Result

Home बातम्या

पुण्यात व धरण पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महापालिकेकडून चाचपणी

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
June 29, 2026
in बातम्या
0
पुण्यात व धरण पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महापालिकेकडून चाचपणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे, २९ जून : मान्सूनच्या आगमनानंतरही पुणे व पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने, आता पुणे महापालिकेकडून या सर्व भागात कृत्रिम पाऊस पाडता येईल का याबाबत चाचपणी सुरू करण्यात येणार आहे.
याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी पक्षनेत्यांच्या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना सूचना दिल्या आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणती संस्था काम करते, याचा किती फायदा होईल याबाबत माहिती घेऊन तपशील लवकर सादर करण्याबाबत प्रशासनास सांगण्यात आले आहे.
सध्या पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात केवळ ३.६० टीएमसी पाणी साठा असून तो केवळ पुढील दोन महिने पुरेल एवढाच आहे. दरम्यान आता भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भगत म्हणजे शहराच्या पूर्व भागातही पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आषाढी वारी निमित्ताने पालखी सोहळा येत्या ९ व १० जुलै रोजी पुण्यात मुक्कामी आहे. या दोन दिवसांसाठी शहरातील पाणी कपात स्थगित करण्यात येणार असून, दोन दिवस २४ तास पाणीपुरवठा होणार असल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.
——
महापालिकेच्या दर्शनी भागात अजित पवार यांचे तैलचित्र
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांचे तैलचित्र महापालिकेच्या मुख्य इमारतीत दर्शनी भागात लावण्यावर पक्ष नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. पवार यांच्या जयंती पूर्वी म्हणजे २२ जुलै पूर्वी हे तैलचित्र लावण्यात येणार असल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले.
—–
यंदाची वारी सेवा वारी
आषाढी वारी निमित्ताने पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी असताना सर्वच स्तरातून वारकऱ्यांची सेवा केली जाते. यावर्षी पुणेकर नागरिकांनी महापालिकेच्या सेवकांबरोबर खांद्याला खांदा देऊन सेवा करावी असे आवाहन महापौर यांनी केले आहे. यावर्षी सेवा वारी हा उपक्रम महापालिका राबविणार असून, त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
या उपक्रमात शहरातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. याचबरोबर महिला वारकऱ्यांना पुणेकरांनी आपल्या सोसायटीच्या आवारातील तसेच घरातील स्वच्छता गृहे उपलब्ध करून द्यावीत विशेषतः पेठांमधे याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.
सेवा वारीत यावर्षी पालखी पुणे मुक्कामी असताना १० जून ला सामूहिक पसायदान घेण्यात येणार आहे. यात सर्व पुणेकर व वारकरी एकाच वेळी पसायदान पठण करतील. याबाबत महापालिकेने देहू व आळंदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून वेळ लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले.
——
नसरापूर प्रकरणी अवघ्या ५५ दिवसात आरोपी ला फाशीची शिक्षा सूनविण्यात आली. या प्रकरणात जलद गतीने तपास व कार्यवाही केल्याने देशात प्रथमच एवढ्या लवकर आरोपी ला शिक्षा दिली गेली. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री व गृह खाते यांच्या अभिनंदन ठराव पक्ष नेत्यांच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Previous Post

पुणे ते सोलापूर महामार्गावर वाहतुकीत बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यात व धरण पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महापालिकेकडून चाचपणी

पुण्यात व धरण पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महापालिकेकडून चाचपणी

June 29, 2026
पुणे ते सोलापूर महामार्गावर वाहतुकीत बदल  पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे ते सोलापूर महामार्गावर वाहतुकीत बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

June 29, 2026
पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ लसीकरण

पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ लसीकरण

June 28, 2026
सोमेश्वरवाडी परिसरातील संध्यानगर येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ; नगरसेविका मयुरी कोकाटे यांचे कामाला प्रारंभ

सोमेश्वरवाडी परिसरातील संध्यानगर येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ; नगरसेविका मयुरी कोकाटे यांचे कामाला प्रारंभ

June 28, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • Fashion
  • Food
  • Gadget
  • Health
  • Lifestyle
  • Mobile
  • Movie
  • Music
  • Review
  • Sports
  • Startup
  • Tech
  • Travel
  • World
  • क्राईम
  • बातम्या
  • बिझनेस
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शुभ विवाह
  • सामाजिक

Recent News

पुण्यात व धरण पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महापालिकेकडून चाचपणी

पुण्यात व धरण पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महापालिकेकडून चाचपणी

June 29, 2026
पुणे ते सोलापूर महामार्गावर वाहतुकीत बदल  पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे ते सोलापूर महामार्गावर वाहतुकीत बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

June 29, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.