• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • बातम्या
    डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

    पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

    अन्न व औषध प्रशासन, पुणे यांची गुटखा-पानमसाला विरोधात कारवाई ९२ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

    आठ महिन्यांपासून फरार असलेला    पाहिजे आरोपी युनिट-४ कडून जेरबंद

    अन्नपदार्थ पुरविणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांच्या गोदामांची तातडीने तपासणी व्हावी आमदार सिद्धार्थ शिरोळे

    प्रलंबित ई-चलन भरा; अन्यथा परवाना निलंबनाची कारवाई — पुणे वाहतूक पोलिसांचा इशारा

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
    • क्राईम

      Trending Tags

      • Nintendo Switch
      • CES 2017
      • Playstation 4 Pro
      • Mark Zuckerberg
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
  • Entertainment
  • Lifestyle

    Trending Tags

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • Review
No Result
View All Result

Home News

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
February 28, 2026
in News
0
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे,दि.२८:- पुणे शहरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३१९(२), ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी असलेल्या ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अज्ञात आरोपींनी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवली. आधार कार्डावरून बनावट बँक खाते उघडल्याचा आरोप करून कुटुंबीयांना अटक होईल, अशी धमकी देण्यात आली. स्वतःला सीबीआय व सायबर अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर करून घेतली.
तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित बँक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण केले असता काही रक्कम कर्नाटकातील एटीएममधून काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली.
आरोपी ईश्वर सुभाष बनसोडे (वय २३, रा. छत्रपती संभाजीनगर) व समीर सुरेश सुखदेव (वय २४, रा. कर्नाटक) यांना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्यांना २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात रोहन रामेश्वर जाधव (रा. छत्रपती संभाजीनगर) व अफसर अत्तारी (रा. सोलापूर) यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
आरोपी परदेशातील व्यक्तींशी संपर्कात असून संघटित पद्धतीने गुन्हे करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंतच्या तपासात ११ फसवणूक प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपये गोठवण्यात यश मिळवले असून ४ लाख ८७ हजार ५०० रुपये रोख जप्त केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

February 28, 2026
पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 27, 2026
अन्न व औषध प्रशासन, पुणे यांची गुटखा-पानमसाला विरोधात कारवाई ९२ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासन, पुणे यांची गुटखा-पानमसाला विरोधात कारवाई ९२ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 27, 2026
आठ महिन्यांपासून फरार असलेला    पाहिजे आरोपी युनिट-४ कडून जेरबंद

आठ महिन्यांपासून फरार असलेला पाहिजे आरोपी युनिट-४ कडून जेरबंद

February 27, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • News
  • Uncategorized

Recent News

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १०.७४ कोटींची फसवणूक; सायबर पोलिसांकडून टोळीतील २ आरोपी जेरबंद

February 28, 2026
पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

पुणे ग्रामीण पोलिस दलात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 27, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 Sk - एस के प्रिंटिंग प्रेस अंड पब्लिकेशन .

WhatsApp us