नीरा दि,१९ :- नरसिंगपूर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंहाच्या विकास कामासाठी मिळालेल्या निधीतून अनेक कामे मार्गी लागत असल्याने झालेल्या कामाची क्वालिटी अतिशय मजबूत व टिकाऊ असल्याचे असे गावातील ग्रामस्थांच्या कडून सांगण्यात येत आहे राहिलेली कामे पाच ते सहा महिन्यात पूर्ण होतील असेही समजले जाते लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे कुलदैवत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात मंदिर व मंदिरा सभोवतील सर्वच कामे प्रगतीपथावर चाललेली असून गावातील अंडरग्राउंड गटारीचे काम चांगल्या प्रकारे चालू असून शेजारील भीमा नदी व निरा नधीवरील पुल हे देखील काम व भक्तनिवासाचे कडे जाणारा कॉंक्रिटचा रस्ता देखील अतिशय चांगल्या कॉलिटीचे नीरा नरसिंगपूर मधील ग्रामस्थ उपसरपंच विलास ताटे ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे ग्रामपंचायत सर्वच सदस्य माजी सरपंच आण्णासाहेब काळे रविराज काकडे आनंद काकडे श्रीकांत अण्णा दंडवते मुख्यमंत्र्याचे गुरुजी कमलेश काका लक्ष्मीकांत डिंगरे काका सरपंच कांचनताई डिंगरे पोलीस पाटील अभय वांकर डॉक्टर सिद्धार्थ सरवदे नितीन सरवदे या सर्वांच्या वतीने व नीरा नरसिंगपूर ग्रामस्थांच्या ही वतीने एवढा मोठा निधी लक्ष्मी नरसिंह देवस्थानला दिल्याबद्दल मोठ्या गतीने चाललेल्या कामामुळे मुख्यमंत्र्यांचे देखील मोठ्या आनंदाने स्वागत व कौतुक ग्रामस्थांच्या वतीने होत आहेकामे देखील गतीने चालू आहे दर्शनासाठी आलेले भाविक आनंदाने दर्शन घेण्यासाठी येत असतात तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्ता मामा भरणे यांनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी मिळून नरसिंहपुर गावच्या विकास कामाचा कायापालट केला व अतिशय सुंदर प्रकारे भक्त निवास व हेलिपॅडही बांधण्यात आलेले आहे दर्शनासाठी आलेले भक्त अतिशय आनंदाने नरसिंह पूर नगरीमध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील मोठ्या आनंदाने कौतुकही करतात
बाळासाहेब सुतार प्रतिनिधी :- निरा. नरसिंहपुर . इंदापूर तालुका