• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक

    ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा ‘विश्रांती कट्टा’!  -औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राम-लक्ष्मण उद्यानात ‘विश्रांती कट्टा’; भूमिपूजन संपन्न

    पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

    पुण्यात महापालिकेची धडक कारवाई; ११ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकामावर हातोडा

    म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा

    पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून विशेष सत्कार!

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या क्राईम

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
August 20, 2026
in क्राईम
0
पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी-चिंचवड,दि.२० :- पिकअप वाहनातून रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून पिस्तुलासारखी वस्तू दाखवत धमकावून लुटणाऱ्या पाच आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पथकाने अटक केली. आरोपींकडून ११ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १०.५० वाजता गुडविल कंपनीतील फिर्यादी धीरज यादव व पिकअप वाहनचालक रामभवन सिंह हे दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबवाडी येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून गुडविल ट्रान्सपोर्टचे ९ लाख रुपये रोख घेऊन पिकअप वाहनाने जात होते.
खराबवाडी येथील हिंदवी कार सेंटरसमोर आरोपींनी पिकअप वाहनाला पांढऱ्या रंगाची इर्टिगा कार आडवी लावली. त्यानंतर दोन आरोपींनी लाल रंगाच्या स्कूटीवरून येत फिर्यादी व वाहनचालकाला पिस्तुलासारखी वस्तू दाखवून पैसे देण्याची धमकी दिली. त्यांना मारहाण करून फिर्यादीच्या खिशातील १ लाख ६ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन आरोपी पसार झाले.
या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळ व परिसरातील १२० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तसेच संशयित व्यक्तींच्या सीडीआर व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान सार्थक पोपट दाते (वय २१), अजित बर्नी पारशी (वय २२), सत्यवान सुनील देवकर (वय १९), हनुमंत भास्कर दाते (वय २७) आणि यश सोमनाथ पवार (वय २०) या पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा कार, मोटारसायकल, सहाचाकी पिकअप, मोबाईल फोन आणि २६ हजारांची रोकड, असा एकूण ११,६८,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय आडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा ‘विश्रांती कट्टा’! -औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राम-लक्ष्मण उद्यानात ‘विश्रांती कट्टा’; भूमिपूजन संपन्न

संपादक:- संतोष राम काळे

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक

August 20, 2026
ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा ‘विश्रांती कट्टा’!  -औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राम-लक्ष्मण उद्यानात ‘विश्रांती कट्टा’; भूमिपूजन संपन्न

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा ‘विश्रांती कट्टा’! -औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राम-लक्ष्मण उद्यानात ‘विश्रांती कट्टा’; भूमिपूजन संपन्न

August 20, 2026
पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

August 19, 2026
पुण्यात महापालिकेची धडक कारवाई; ११ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकामावर हातोडा

पुण्यात महापालिकेची धडक कारवाई; ११ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकामावर हातोडा

August 18, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या जाळ्यात; पाच आरोपी अटक

August 20, 2026
ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा ‘विश्रांती कट्टा’!  -औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राम-लक्ष्मण उद्यानात ‘विश्रांती कट्टा’; भूमिपूजन संपन्न

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा ‘विश्रांती कट्टा’! -औंध-बोपोडी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राम-लक्ष्मण उद्यानात ‘विश्रांती कट्टा’; भूमिपूजन संपन्न

August 20, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.