• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विविध ठिकाणी उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांची पाहणी; कामांना गती देण्याचे निर्देश

    ध्वनीची मर्यादा पाळू; पण बंदी घालून उपासमारीची वेळ आणू नका – पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर ओनर्स असोसिएशनची मागणी; सर्व सण-उत्सवांसाठी वर्षभर एकच नियम लागू करा

    Auto Draft

    महागणेशोत्सव २०२६’: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    ८ लाखांचा गांजा व एमडी पुणे पोलिसांकडून जप्त

    पुण्यात CNG दरात 2 रुपयांची वाढ; आता प्रतिकिलो 97.75 रुपये

    गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या व्यवसाय व अर्थकारण

ध्वनीची मर्यादा पाळू; पण बंदी घालून उपासमारीची वेळ आणू नका – पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर ओनर्स असोसिएशनची मागणी; सर्व सण-उत्सवांसाठी वर्षभर एकच नियम लागू करा

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
September 2, 2026
in व्यवसाय व अर्थकारण
0
ध्वनीची मर्यादा पाळू; पण बंदी घालून उपासमारीची वेळ आणू नका – पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर ओनर्स असोसिएशनची मागणी; सर्व सण-उत्सवांसाठी वर्षभर एकच नियम लागू करा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : दहीहंडी, गणेशोत्सव आणि डीजे हा विषय सध्या तापलेला आहे. अशातच ‘आम्ही प्रशासनाने घातलेले सगळे नियम पाळायला तयार आहोत; पण साउंड सिस्टीमवर बंदी घालून किंवा निर्बंध लादून आमच्यावर उपासमारीची वेळ आणू नका’, असे आवाहन पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर ओनर्स असोसिएशनने केले आहे. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर, उपाध्यक्ष सागर सुतार, कार्याध्यक्ष ओंकार पडवळ, सल्लागार मोहित पालेशा आणि रिपब्लिकन परिवर्तन पँथरचे गजेंद्र प्रकाश मोरे उपस्थित होते.

साऊंड सिस्टीमवर पूर्णपणे बंदी न घालता शासनाने निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादा, वेळेचे नियम व न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, तसेच एक नियमावली तयार करून ती वर्षभर सर्व सण, उत्सव, कार्यक्रमासाठी लागू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आम्ही यावर्षी अशाच मंडळांकडून बुकिंग घेतले आहे, ज्यांनी आवाज वाढवायला सांगणार नाही, असे लेखी दिले आहे. मात्र दहीहंडीपर्यंत आमच्याविरोधात जाणारे नियम लागू केले, तर मात्र आम्हाला महाराष्ट्रभरातून मोर्चा काढावा लागेल, असा इशाराही असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.

गणेश काळभोर म्हणाले, “प्लास्मा, साऊंडच्या भिंती, दोन मंडळांमध्ये समोरासमोर आल्यावर होणारी स्पर्धा यांमुळे गणेशोत्सव दरम्यान डीजेचा आवाज प्रमाणाबाहेर वाढतो. याचा सामान्य नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना त्रास होतो हे आम्हालाही मान्य आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयाच्या नियमांमध्ये साऊंड सिस्टिम चालवणार आहोत. मात्र उत्सवादरम्यान साऊंड पूर्णपणे बंद करणे हा आमच्या व्यवसायिकांवर अन्याय आहे. या व्यवसायावर आधारित उपजीविका असणारे हजारो लोक पुण्यात आहेत, त्या सगळ्यांची कुटुंबे त्यांच्यावर अवलंबून आहेत. व्यावसायिकांचा दरवर्षी २० ते २५ लाखांचा आर्थिक व्यवहार होत होता. परंतु यंदा २५-५० हजार रुपये मिळणेही अवघड झाले आहे.

“दहीहंडी, गणेशोत्सव हाच वर्षभरातील आमचा मुख्य व्यवसायाचा कालावधी असतो. साऊंड सिस्टिमसाठी केवळ चार टॉप आणि चार बेस हा निर्णय आम्हाला मान्य आहे. लेझर लाईट, प्रेशर मेडला घातलेली बंदी, आम्हाला मान्य आहे. कर्णकर्कश्श आवाज बंद करण्यासही आमचे समर्थन आहे. उत्सव हा सगळ्यांचा असून मिरवणुकीतील साउंड सिस्टिमवरील बंदी आणि निर्बंधांबाबत प्रशासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी आम्ही करतो. अशाप्रकारे व्यावसायिकांची गळचेपी केल्यास साऊंड आणि डीजेच्या समर्थनासाठी पुण्यात गणेश मंडळ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मोर्चा काढला जाईल,” असे गजेंद्र मोरे म्हणाले.

सागर सुतार म्हणाले, “साऊंडचा व्यवसाय हा आम्ही जोडधंदा म्हणून करतो. पण अशाप्रकारे आमचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. आपल्या राज्यातील साउंड सिस्टिमला कमी मागणी असून इतर राज्यातील साउंड सिस्टिमची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे स्थानिक रोजगारावर विपरीत परिणाम होत आहे. गणेश मंडळांनी महाराष्ट्र सोडून इतर राज्यातून साऊंड सिस्टिम मागवू नये, अशी आमची विनंती आहे. यंदा मिरवणुकीत अश्लील गाणी न वाजवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. डिजे बंदीमुळे प्रशासन दरवर्षी नियमात बदल करते आणि आम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे एकदाच याबाबत प्रशासनाने नियमावली करावी.”

Previous Post

महागणेशोत्सव २०२६’: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Next Post

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विविध ठिकाणी उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांची पाहणी; कामांना गती देण्याचे निर्देश

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विविध ठिकाणी उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांची पाहणी; कामांना गती देण्याचे निर्देश

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विविध ठिकाणी उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांची पाहणी; कामांना गती देण्याचे निर्देश

September 2, 2026
ध्वनीची मर्यादा पाळू; पण बंदी घालून उपासमारीची वेळ आणू नका – पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर ओनर्स असोसिएशनची मागणी; सर्व सण-उत्सवांसाठी वर्षभर एकच नियम लागू करा

ध्वनीची मर्यादा पाळू; पण बंदी घालून उपासमारीची वेळ आणू नका – पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर ओनर्स असोसिएशनची मागणी; सर्व सण-उत्सवांसाठी वर्षभर एकच नियम लागू करा

September 2, 2026
Auto Draft

महागणेशोत्सव २०२६’: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

September 2, 2026
८ लाखांचा गांजा व एमडी पुणे पोलिसांकडून जप्त

८ लाखांचा गांजा व एमडी पुणे पोलिसांकडून जप्त

September 1, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विविध ठिकाणी उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांची पाहणी; कामांना गती देण्याचे निर्देश

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विविध ठिकाणी उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांची पाहणी; कामांना गती देण्याचे निर्देश

September 2, 2026
ध्वनीची मर्यादा पाळू; पण बंदी घालून उपासमारीची वेळ आणू नका – पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर ओनर्स असोसिएशनची मागणी; सर्व सण-उत्सवांसाठी वर्षभर एकच नियम लागू करा

ध्वनीची मर्यादा पाळू; पण बंदी घालून उपासमारीची वेळ आणू नका – पुणे जिल्हा साऊंड, लाईट, जनरेटर ओनर्स असोसिएशनची मागणी; सर्व सण-उत्सवांसाठी वर्षभर एकच नियम लागू करा

September 2, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.