• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मानसी नाईक अभिनेत्री विनयभंग करणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/02/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०८ :- रांजणगाव येथे  दि ०५ रोजी रांजणगाव ता . शिरूर जि . पुणे येथे युवासेना पुणे जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे यांचे अभिष्टचिंतनाचे निमीत्ताने आयोजित कार्यक्रमास एक प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्रीस निमंत्रीत करणेत आले होते व कार्यक्रमा दरम्याण सिस्टीममध्ये काही तरी अडचन निर्माण झाली होती व त्यामुळे स्टेजचे पाठिमागे मराठी सिनेअभिनेत्री यांचे सोबत बोलण्या करीता आयोजक डॉ . संतोष पोटे व त्यांचा एक साथीदार डी . जे . सिस्टीम कामगार असे दोघे आले होते . दरम्याण आयोजक डॉ . संतोष पोटे यांचे सोबत आलेल्या इसमाने अचानक प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री सोबत गैर वर्तन करून त्यांचा विनयभंग केला व मराठी सिनेअभिनेत्री यांनी आयोजक डॉ . संतोष पोटे याला विचारना करीत असताना डॉ . पोटे मराठी सिनेअभिनेत्री यांचे इतक्या जवळ उभे राहिले की , त्यामुळे देखील मराठी सिनेअभिनेत्री यांचे मनास लज्जा उत्पन्न झाली . दरम्याण डॉ . संतोष पोटे यानी मराठी सिनेअभिनेत्री यांचेशी वाद घातला व कार्यक्रम संपल्यानंतर आयोजक डॉ . संतोष पोटे यांच्या पत्नी डॉ . सुनिता पोटे यांनी मराठी सिनेअभिनेत्री यांना फोन करून दमदाटी केली होती व या प्रकारा बाबत मराठी सिनेअभिनेत्री यांनी साकीनाका पोलीस स्टेशन मुंबई येथे काल ता . ०७ रोजी तक्रार दाखल केली व ती तक्रार काल ता ०७ रोजी रात्री रांजणगाव एम . आय . डी . सी . पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली . तक्रार दाखल होताच मा . संदिप पाटील सो . पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण , मा . जयंत मिना साो . अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग , मा . श्रीमती ऐश्वर्या शर्मा सो . उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलेले सुचना व मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहा . पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम , पोलीस नाईक अजित भुजबळ , मंगेश थिगळे , किशोर तेलंग , प्रफुल्ल भगत , पोलीस कॉन्स्टेबल मिलींद देवरे , अमोल नलगे यांचे पथक तयार करून सदर पथकाने यातील आरोपींचा शोध घेत प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री यांचा विनयभंग करणारा डि . जे . कामगार नामे अजय अशोक कल्याणकर वय २३ वर्षे रा . पर्वतीदर्शन ता . हवेली जि . पुणे याचा स्वारगेट पुणे परीसरात शोध घेवून त्याला आज पहाटे ०३  वा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आले व आरोपीला अटक केली आहे गुन्हयाचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलीस स्टेशनच्या शुभांगी कुटे महिला पोलीस उपनिरीक्षक या करीत आहेत .

Previous Post

महाराष्ट्र पोलिसांनाही पाच दिवसांचा आठवडा करा, निवृत्त पोलिसाची मुख्यमंत्र्यांना विनंती

Next Post

खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या…

Next Post

खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या...

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist