• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

बावडा येथे दिल्ली प्रजासत्ताकदिन संचलनास गेलेल्या गगन डहाळेचे स्वागत 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/02/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

निरा नरसिंहपूर: दि ,०९ :- प्रतिनिधी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यातील संचलनात महाराष्ट्राच्या पथकाचे परेड कमांडर म्हणून नेतृत्व गगन संतोष डहाळे (बावडा) याने केले.आज रविवारी (दि.8)  दिल्लीहून तो बावडा गावी परतला.यावेळी बावडा ग्रामस्थांच्या वतीने नीरा-भीमा कारखान्याचे संचालक व युवा नेते राजवर्धन पाटील यांनी त्याचे स्वागत करीत सन्मान केला. याप्रसंगी नीरा भीमा कारखाना संचालक उदयसिंह पाटील, एनसीसी ट्रेनर नंदकुमार गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

बावडा ग्रामस्थांच्या स्वागतानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत व वाजत-गाजत गगन डहाळे याची गावच्या बाजारपेठेमधून मिरवणूक काढण्यात आली.सीनियर अंडर ऑफिसर असलेल्या गगन डहाळे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या पथकाने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट संचलन केल्याने गगन डहाळे याच्या नेतृत्वाखालील एनसीसीच्या पथकाला संपूर्ण देशामध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे.दरम्यान, बावडा येथे फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने गगन डहाळे याचा सत्कार करण्यात आला.

निरा नरसिंहपूर: प्रतिनिधी :-  बाळासाहेब सुतार 

Previous Post

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयानी नागरिकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद, व ‘व्हाट्स अप’ सेवा सुरु

Next Post

कुटगिरी गावाचा शिमगोत्सव एकत्रितरित्या पार पडण्यासाठी गावाचा एकोपा

Next Post

कुटगिरी गावाचा शिमगोत्सव एकत्रितरित्या पार पडण्यासाठी गावाचा एकोपा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist