• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
zunzar.in
  • Home
    • Home – Layout 1
    • Home – Layout 2
    • Home – Layout 3
    • Home – Layout 4
    • Home – Layout 5
    • Home – Layout 6
  • बातम्या
    • All
    • pune Mobile
    • आंतरराष्ट्रीय
    • क्राईम
    • क्रीडा
    • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • राजकीय
    • विज्ञान
    • व्यवसाय व अर्थकारण
    • शुभ विवाह
    • सामाजिक
    गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर सांगवी पोलिसांची कारवाई; डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीमसह साहित्य जप्त

    पुणे महानगरपालिकाआयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार  – उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट

    देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी भूमिका असलेला ‘सहल’ ९ ऑक्टोबरला “सहल” चित्रपटाचं पोस्टर लाँच

    रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोड

    पिंपरी-चिंचवडमध्ये ५ हजार ढोलवादकांचा ऐतिहासिक निनाद

    एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन – पुण्यातील चौथे दालन; ‘राजवाडा’मध्ये ग्राहकांना मिळणार पारंपरिक व दुर्मिळ डिझाईन्सचे दागिने

    Trending Tags

    • Trump Inauguration
    • United Stated
    • White House
    • Market Stories
    • Election Results
  • तंत्रज्ञान
    • All
    • Startup

    These Are the 5 Big Tech Stories to Watch in 2017

    23 Celebrity Tweets You Missed From The Golden Globes

    Nintendo Switch UI gets new close-up in deleted tweet

    Official Who Molested Woman Didn’t Have to Be Politically Correct

    This Chinese Province Says It Faked Fiscal Data for Several Years

    Hands on: Apple iPhone 7 review

    Trending Tags

    • Nintendo Switch
    • CES 2017
    • Playstation 4 Pro
    • Mark Zuckerberg
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
    • All
    • Music
    • pune Movie
    ‘इठा’ चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा

    देऊळ 2

    देऊळ 2

    पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन

    Heroes of the Storm Global Championship 2017 starts tomorrow, here’s what you need to know

    So you want to be a startup investor? Here are things you should know

    Dota 2 and CS:GO top Steam’s 2016 list for most played games

  • शेती
    • All
    • Food
    • Health
    • Travel

    Shooting More than 40 Years of New York’s Halloween Parade

    Why Millennials Need to Save Twice as Much as Boomers Did

    Doctors take inspiration from online dating to build organ transplant AI

    How couples can solve lighting disagreements for good

    Ducati launch: Lorenzo and Dovizioso’s Desmosedici

    • Golden Globes
    • Game of Thrones
    • MotoGP 2017
    • eSports
    • Fashion Week
  • आरोग्य

    Hands on: Apple iPhone 7 review

No Result
View All Result

Home बातम्या सामाजिक

पुणे महानगरपालिकाआयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार – उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
September 22, 2026
in सामाजिक
0
पुणे महानगरपालिकाआयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार  – उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे, दि. २२ : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (IAS) यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिका मुख्यालयातील उपमहापौर कार्यालयात सदिच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी आयुक्त नवल किशोर राम यांचे स्वागत करून लोकप्रतिनिधी व पुणेकरांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

उपमहापौर वाडेकर यांच्या हस्ते आयुक्त नवल किशोर राम यांचा शाल आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पगडीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना आकर्षक स्मृतीचिन्ह आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट देण्यात आले. अशोक स्तंभ आणि भारतीय राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले हे स्मृतीचिन्ह काचेच्या पेटीत जतन करण्यात आले आहे.

या वेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी आयुक्तांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सत्कार सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चहापानाचा आस्वाद घेतला. यावेळी उपमहापौर व आयुक्त यांच्यात पुणे शहरातील आगामी पायाभूत सुविधा, नागरी विकास आणि प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याबाबत अनौपचारिक चर्चा झाली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील सुसंवादातून शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी भूमिका असलेला ‘सहल’ ९ ऑक्टोबरला “सहल” चित्रपटाचं पोस्टर लाँच

Next Post

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर सांगवी पोलिसांची कारवाई; डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीमसह साहित्य जप्त

संपादक:- संतोष राम काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर सांगवी पोलिसांची कारवाई; डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीमसह साहित्य जप्त

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर सांगवी पोलिसांची कारवाई; डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीमसह साहित्य जप्त

September 22, 2026
पुणे महानगरपालिकाआयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार  – उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट

पुणे महानगरपालिकाआयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार – उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट

September 22, 2026
देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी भूमिका असलेला ‘सहल’ ९ ऑक्टोबरला “सहल” चित्रपटाचं पोस्टर लाँच

देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी भूमिका असलेला ‘सहल’ ९ ऑक्टोबरला “सहल” चित्रपटाचं पोस्टर लाँच

September 22, 2026
रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोड

रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोड

September 22, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Food
  • Health
  • Music
  • pune Mobile
  • pune Movie
  • Startup
  • Travel
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश
  • धार्मिक व सांस्कृतिक
  • बातम्या
  • मनोरंजन (चित्रपट, टीव्ही, कला)
  • राजकीय
  • विज्ञान
  • व्यवसाय व अर्थकारण
  • शुभ विवाह
  • शेती
  • सामाजिक

Recent News

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर सांगवी पोलिसांची कारवाई; डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीमसह साहित्य जप्त

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर सांगवी पोलिसांची कारवाई; डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीमसह साहित्य जप्त

September 22, 2026
पुणे महानगरपालिकाआयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार  – उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट

पुणे महानगरपालिकाआयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार – उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे पुस्तक भेट

September 22, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 1999 zunzar - sk एस के प्रिंटिंग प्रेस & पब्लिकेशन.