• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत भारतामध्ये नंबर 1 क्रमांकावर आणण्यासाठी हजारोच्या संख्येने प्लॉगेथॉनमध्ये सहभागी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/02/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०९ :- स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेमध्ये पुणे शहराला अव्वल मानांकन मिळवून देण्यासाठी पुणेकर सहभागी झाले प्लॉगेथॉनमध्ये .. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत पुणे शहराला प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळवून देण्यासाठी ज्याप्रमाणे पुणे महानगरपालिका प्रयत्न करीत आहे . त्याचप्रमाणे पुणेकर नागरिक देखील आपले पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत पुणे शहराला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी सज्ज झाल्याचे दिनांक ० ९ / ०२ / २०२१ रोजीच्या ” प्लॉगेथॉन २०२१ ” मध्ये दिसून आले आहे . व्यक्तिगत आरोग्य उत्तम राखण्यासाठी हजारोजण सकाळी जॉगिंग करतात . या जॉगिंगला कचरा संकलनाची जोड दिल्यास समाजासाठीही काही केल्याचे समाधान या जॉगर्सना लाभू शकेल या .महापौर , पुणे यांच्या संकल्पनेस अनुसरून दिनांक २८ / १२ / २०१९ रोजी पहिल्यांदा पुणे शहरात ” प्लॉगेथॉन – मेगा ड्राईव्ह ” चे आयोजन करण्यात आले होते . याचीच

पुनरावृत्ती आज दिनांक ० ९ / ०२ / २०२१ रोजी संपूर्ण पुणे शहरात करण्यात आली . यावेळी ‘ चला प्लॉगिंग करुया पुण्याला स्वच्छ ठेवूया ‘ , या घोषणेने प्लॉगेथॉनची सुरवात करून पुणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत भारतामध्ये नंबर १ क्रमांकावर आणण्यासाठी हजारोच्या संख्येने प्लॉगेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्व पुणेकरांना केले . यानंतर शहराच्या इतर भागांत १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण १३१५ नागरिकांनी आपापल्या रहिवासी भागांत या प्लॉगेथॉनमध्ये सहभाग घेतला . यामध्ये स्थानिक नगरसेवक , स्थानिक नागरिक , स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी , बचत गट सदस्य , व इतर प्रतिष्ठीत सदस्य यांचा सहभाग होता . अशा प्रकारे संपूर्ण शहरात एकाच वेळी सर्व प्रभागांमध्ये , नदी किनारी व पाण्याचे स्त्रोतांचे ठिकाणी प्लॉगेथॉन ड्राईव्ह घेण्यात आला असून यामध्ये पुणेकरांनी यशस्वी सहभाग नोंदविला आहे . या संपूर्ण उपक्रमांतर्गत एकूण १० हजार ९६१ किलो प्लास्टिक व इतर सुका कचरा आणि ५० किलो ई- कचरा संकलित करण्यात आला . या प्लॉगेथॉन उपक्रमामध्ये शहरातील विविध भागांतील.खासदार ,आमदार पदाधिकारी ,नगरसेवक , मान्यवर व्यक्ती , विविध स्वयंसेवी संस्था , स्वच्छ , जनवाणी , आदर पूनावाला , स्वच्छता उपक्रम , यार्दी Software Pvt Ltd , एन.एस.सी.सी , विविध मोहल्ला कमिटी पुणे प्लोगर्स ग्रुप , नागरिक प्रतिनिधी व मनपा अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला . घोले रोड व कसबा विश्रामबागवाडा कार्यालयांनी नदी किनारी स्वच्छता करून भिडे पूल , डेक्कन जिमखाना येथे येऊन माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या अभियाना अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन या संपूर्ण उपक्रमाची सांगता केली . या कार्यक्रमात डॉ.कुणाल खेमनार , अतिरिक्त महापालिका आयुक्त , पुणे महानगरपालिका.माधव जगताप महापालिका सहाय्यक आयुक्त , घनकचरा व्यवस्थापन , सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे महापालिका सहाय्यक आयुक्त व मनपाचे इतर अधिकारी उपस्थित होते . पुणे शहरात प्लॉगिंग ही संकल्पना ज्यांनी सुरु केली ते .विवेक गुरव व त्यांचे सहकारी यांचे समवेत संवाद साधला . या प्लॉगेथॉन ड्राईव्हसाठी पुणेकर नागरिकांनी ज्याप्रमाणे मोठ्या संख्येने एकजूटीने शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे , त्याचे फलित म्हणून पुणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये नक्कीच अव्वल मानांकन मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

चोरीला गेलेले दागिने पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे.मिळाले परत…

Next Post

लग्न करताय सावधान तुमची होऊ शकते फसवणूक ? बनावट लग्ने लावुन तरूणांची फसवणुक करणारी टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी,केले गजाआड

Next Post

लग्न करताय सावधान तुमची होऊ शकते फसवणूक ? बनावट लग्ने लावुन तरूणांची फसवणुक करणारी टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी,केले गजाआड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist