• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

लग्न करताय सावधान तुमची होऊ शकते फसवणूक ? बनावट लग्ने लावुन तरूणांची फसवणुक करणारी टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी,केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०९ ः- सध्या समाजात स्त्री-पुरूष लिंगगुणोत्तर असमान आहे. त्यामुळे लग्नासाठी मुली मिळणे मुश्कील झाले आहे.तर बहुतांशी लग्न मॅट्रोमॉनी साईटवरून जमतात. परंतु त्यात काहीजणांची फसवणूक झाल्याचे दिसून येते आहे. केवळ हेच नाही तर ठरवून जमवलेल्या काही लग्नातही तसेच होते आहे. तुम्ही जर लग्न करत असाल तर सावध रहा, नाही तर तुमचीही फसवणूक होऊ शकते.महाराष्ट्रामध्ये बनावट विवाह करून वराची आर्थिक फसवणूक करणारी महिलांची टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे आरोपीं
हि पैसे घेवुन बनावट लग्न, लावणा-या एका रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण पोलीस पथकाकडुन पर्दाफाश केला आहे.यातील बाई नामे – ज्योती रविंद्र पाटील वय वर्षे 35 रा. केसनंद फाटा वाघोली ही या टोळीतील मुख्य आरेापी असुन विवाह न जमलेल्या वयस्कर तरूणांकडुन रोख 2 ते 3 लाख रूपये घेवुन त्याचेषी तिचे सानिध्यात असणारे इतर स्त्रीयाशी संपर्क ठेवुन विवाहीत स्त्रीयाची लग्ने लावुन देत होती. सदर विवाहीत झालेली स्त्री ही संबंधीत पुरूषाकडे 7/8 दिवस राहिलेनंतर ठरलेल्या कटाप्रमाणे विवाहीत स्त्रीला ते परत माहेरी जाण्यासाठी घेवुन जात होते व परंतु नांदण्यास पाठवित नव्हते. किंवा लग्न झालेली विवाहीत स्त्री ही घरात कोणी नसल्याचे पाहुन पैसे व दागदागिणे घेवुन त्या पळुन जात होते. परंतु इज्जतीपोटी अदयाप पर्यत कोणीही त्याचे विरूध्द तक्रार दिलेली नाही. यातील मुख्य आरेापी ज्योती रविंद्र पाटील हीस गणेष अर्जुन सावळे वय वर्षे 32 रा.दिवड ता.मावळ जि.पुणे याचे लग्न जमत नसल्याची माहिती मिळाली. त्या माहितीचे आधारे ती दिवड ता.मावळ येथे त्याचे घरी जावुन त्याचे बाबत माहिती काढुन त्याचे कडे एक मुलगी लग्नाची असल्याचे सांगुन त्याची ओळख विदया सतिश खंडाळे वय वर्षे 27 रा.पद्मावती कात्रज धनकवडी हीचेषी करून हीच मुलगी व तिचे नांव – सोनाली मच्छिद्र जाधव रा.मालगांव ता.मालेगांव जि.धुळे असे असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात विदया खंडाळे ( सोनाली जाधव )हीचे लग्न झालेले असुन तिस 2 मुले आहेत.त्यानंतर दिनांक 21/1/2021 रोजी ज्योती पाटील हीने तसेच सदर गुन्हयातील इतर स्त्रीया आरेापी (1)महानंदा तानाजी कासले वय वर्षे 39 रा. काळे पडयाळ हडपसर पुणे (2)रूपाली सुभाष बनपटटे वय वर्षे 37 रा. वडारगल्ली बाबा हाॅस्पीटल मागे (3) कलावती सुभाष बनपटटे वय वर्षे 25 रा.वडारगल्ली बाबा हाॅस्पीटल मागे (4) सारीका संजय गिरी वय वर्षे 33 रा. वडारवाडी बाबा हाॅस्पीटल मागे (5) स्वाती धर्मा साबळे वय वर्षे 24 रा. भेकराई नगर हडपसर (6) मोना नितीन साळुके वय वर्षे 28 रा.मांजरी महाराष्ट्र बॅके जवळ मांजरी (7) पायल गणेष साबळे वय वर्षे 28 रा.गडद ता.खेड जि.पुणे यांनी विदया सतिष खंडाळे हीस सोनाली मच्छिद्र जाधव म्हणुन लग्नास उभी असुन तिचे आळंदी येथे गणेष अर्जुन सावळे वय वर्षे 32 रा.दिवड ता.मावळ जि.पुणे याचेषी लग्न लावुन दिले व त्या लग्नापोटी गणेष अर्जुन सावळे वय वर्षे 32 रा.दिवड ता.मावळ जि.पुणे याचे कडुन दोन लाख चाळीस हजार रू. घेतले.यातील मुलगी विदया सतिष खंडाळे ही सोनाली मच्छिद्र जाधव म्हणुन गणेष अर्जुन सावळे वय वर्षे 32 रा.दिवड ता.मावळ जि.पुणे याचे कडे नांदण्यास आलेवर ती फोनवरून वेळोवेळी तिचा प्रियकर सोन्या रसाळ याचेषी दिवसातुन 2 ते 3 तास चर्चा करीत असल्याने घरातील लोकांना संषय आला तसेच तीचे लग्न झाले बाबत सोन्या रसाळ याचेकडुन समजल्याने आपली फसवणुक झाली असल्याचे समजल्याने गणेष सावळे व त्याचे घरातील लोकांनी तिचे हालचालीवर लक्ष ठेवले.त्यानंतर दिनांक 8/2/2021 रोजी नमुद विदया सतिष खंडाळे हीस तिचे लग्न लावणारे लोक नेण्यासाठी येणार असल्याचे समजल्याने व जाताना विदया ही घरातील सोने व पैसे चोरून नेणार असल्याचे तिचे फोनवरून झालेल्या चर्चे वरून समजल्याने गणेष सावळे व त्याचे घरातील लोक नमुद स्त्रीयाची वाट पहात होते. ते सायंकाळी 4.00 वा.सु. घरी आले व त्या सर्व स्त्रियांच्या हालचाली संषयास्पद वाटल्याने सदर बाब ही स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांना कळविली.त्यावेळी.अभिनव देषमुख, पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण .पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांचे आदेषानुसार खालील नमुद पेालीस अधिकारी व अंमलदार यांनी हालचाली करून त्या सर्व स्त्रिया तसेच एक तेवरा व रिक्षासह 2 पुरूष असे ताब्यात घेवुन चैकषी करता त्या स्त्रियाकडे मोबाईल फोन तसेच विदया खंडाळे हीचे कडे तिने गणेष सावळे याचे घरातुन चोरलेले रोख 20,हजार रू. हस्तगत करून पुढील कारवाई कामी वडगांव मावळ पेालीस स्टेषनचे ताब्यात देणेत आलेले आहे. सदर घडले प्रकाराबाबत गणेष अर्जुन सावळे वय वर्षे 32 रा.दिवड ता.मावळ जि.पुणे यांनी वडगावं मावळ पेालीस स्टेषनला तक्रार दिलेली आहे. अषा प्रकारे ज्योती रविंद्र पाटील व तिचे बरोबर असणारे स्त्रियांनी अनेक तरूणाची फसवणुक केलेली असल्याची शक्यता असुन ज्यांची फसवणुक झालेली आहे अषा तरूणांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण किंवा वडगांव मावळ पेालीस स्टेषनषी संपर्क साधावा. सदर कामगिरी श्रीपद्माकर घनवट ,पोलीस निरीक्षक,सचिन काळे ,सहा.पोलीस निरीक्षकरामेष्वर धोंडगे,पोलीस उप निरीक्षक .दत्तात्रय जगताप, सहा.पोलीस उप निरीक्षक.एस.के.पठाण, सहा.पोलीस उप निरीक्षक स फौ .राजेंद्र थोरात, पो.हवा.आर.बी.पुणेकर ,पो.हवा.एम.जी.अयाचित,पो.ना.एस.जे.चंद्रषेखर,पो.काॅ.पी.एच.घाडगे , पो.काॅ.एस.पी.नाईकनवरे,पो.काॅ.एस.पी.अहिवळे, पो.काॅ.ए.ए.नवले, म.पो.हवा.एल.पी.जगताप, म.पो.हवा.पी.जी.कांबळे, म.पो.ना.सोनल धुमाळ, यांनी केली आहे

Previous Post

पुणे शहर स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्पर्धेत भारतामध्ये नंबर 1 क्रमांकावर आणण्यासाठी हजारोच्या संख्येने प्लॉगेथॉनमध्ये सहभागी

Next Post

भाई चा बर्थ डे येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी करणाऱ्या आरोपीचे पुणे शहर पोलिसांनी वाजवले बारा

Next Post

भाई चा बर्थ डे येरवडा जेलबाहेर फटाक्याची आतषबाजी करणाऱ्या आरोपीचे पुणे शहर पोलिसांनी वाजवले बारा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist