• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

40 हजार रुपयाची लाच घेताना शिरूर येथील तलाठी महिला अँटी करप्शनच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/02/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि १३ : -शिरुर तालुक्यातील सजा कोरेगाव भिमा येथील तक्रारदार यांच्या 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणीसाठी आणि जमिन वाटपाची नोंद करण्यासाठी शिरुर येथील सजा कोरेगाव भिमा येथील महिला तलाठी आणि खासगी इसम यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. महिला तलाठी आणि खासगी इसमावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठी अश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय-32) आणि खासगी इसम निवृत्ती लक्ष्मण कानगुडे (वय-29) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी त्यांच्या 7/12 उताऱ्यावर नाव नोंदणीसाठी आणि जमिन वाटपाची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता.नावनोंदणी आणि जमिन वाटपाची नोंद करण्यासाठी महिला तलाठी अश्विनी कोकाटे आणि खासगी इसम निवृत्ती कानगुडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.12) पडताळणी केली असता दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून महिला तलाठी अश्विनी कोकाटे यांना 20 हजार आणि खासगी इसम निवृत्ती कानगुडे याला 20 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तलाठी कोकाटे आणि खासगी इसम कानगुडे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास १. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४, २. ॲन्टीकरप्शन ब्युरो , पुणे – दुरध्वनी क्रमांक – ०२० – २६१२२१३४ , क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .

Previous Post

श्रीगोंदा येथे महादजी शिंदे स्मृतीदिन उत्साहात साजरा.

Next Post

शीर नसलेल्या ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली, खून करणारे आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

शीर नसलेल्या ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली, खून करणारे आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist