नवी दिल्ली दि ०७ : -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना आता मोदींनी खाते वाटपात देखील खाते वाटपादरम्यान पंतप्रधान मोदींनी मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत.पाहा केंद्रीय मंत्रिमंडळातील खाते वाटपात नेमके काय बदल करण्यात आलं आहे.
अमित शाह – सहकार खात्याची अतिरिक्त जबाबदारी
मनसुख मांडविया – आरोग्यमंत्री
अनुराग ठाकूर – माहिती व सूचना प्रसारण, क्रीडा आणि युवक कल्याण
हरदीप पुरी – नागरी विकास, पेट्रोलियम मंत्री
अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया – नागरी उड्डाण मंत्री
पियुष गोयल – वस्त्रोद्योग
धर्मेंद प्रधान – शिक्षण मंत्री
स्मृती इराणी – महिला बाल कल्याण
पशुपती पारस (रामविलास पासवान यांचे बंधू) – फूड प्रोसेसिंग
पुरुषोत्तम रुपाला – डेअरी आणि मत्स्यव्यवसाय
भुपेंद्र यादव – कामगार मंत्री
किरेन रिजिजु – कायदा आणि न्याय मंत्री
नारायण राणे – लघु उद्योग मंत्रालय
मीनाक्षी लेखी – परराष्ट्र व सांस्कृतिक मंत्रालयाच्या (राज्यमंत्री)
भागवत कराड – अर्थ (राज्यमंत्री)
भारती पवार – आरोग्य आणि कुटुंब कल्याण (राज्यमंत्री)
कपिल पाटील -पंचायत राज (राज्यमंत्री)
मंत्रिमंडळाचा विस्तार