• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 30, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दिघी परिसरात निलंबित पोलिसावर टोळक्याचा खुनी हल्ला ; नऊ जणांवर गुन्हा दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/07/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड, दि. २९ :- काही दिवसांपूर्वी मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आपल्याला पकडले याचा राग मनात धरून आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी निलंबित पोलिसावर दगडाने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी दि. 27रात्री येथे घडली. याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात दिघीपोलीस स्टेशन येते गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परमेश्वर तुकाराम सोनके (वय 41 रा. पोलीस कॉलनी, दिघी) यांनी मंगळवारी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिकेत हेमराज वाणी (वय 21, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी), सुरज खिल्लारे, अनिल चव्हाण, भगत उर्फ धर्मेश सिंग, गणेश साबळे, राहुल जाधव व इतर दोन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनके हे सध्या चंदन नगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असून एका प्रकरणामध्ये ते निलंबित झाले आहेत. मंगळवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास मित्राच्या बहिणीचा साखरपुडा ठरवण्यासाठी ममता चौक दिघी येथून चालले होते. त्यावेळी रस्त्याच्या मध्यभागी थांबून आरोपींचे टोळके आरडाओरडा करत होते. फिर्यादी यांनी त्यांना समजावून सांगितले व तेथून जाण्यास सांगितले.
त्यानंतर फिर्यादी हे दिघी जकात नाका जवळ गेले त्यावेळी पाठीमागून आलेल्या आरोपींनी फिर्यादी यांची गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. आरोपी अनिकेत वाणी याला फिर्यादी यांनी दिघी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना यापूर्वी मारहाणीच्या गुन्ह्यात पकडले होते. त्याचा राग ठेवून फिर्यादी यांना दगडाने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी सोनके हे गंभीर जखमी झाले आहेत.
तसेच गाडीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर आरोपी जोरजोराने शिवीगाळ करत दहशत माजवत निघून गेले. पुढील तपास पोउपनि शिखरे, करीत आहेत.

Previous Post

मुळेवाडी येथील शेतकऱ्याच्या चोरी गेलेल्या तीन मोटर जप्त, एकास अटक

Next Post

पुणे शहर पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव व टोळीवर मोक्का कारवाई ,

Next Post

पुणे शहर पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दणका भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव व टोळीवर मोक्का कारवाई ,

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist