• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

वर्षभरापूर्वी हरवलेले दीड लाख किमतीचे १२ मोबाईल कर्जत पोलिसांनी दिले शोधून

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/08/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

कर्जत,दि.१७ :-मोबाईल फोन सध्या प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला आहे.मोबाईल फोन आता फक्त कॉलिंग किंवा ​मनोरंजन नव्हे तर रोजच्या आयुष्यातील कामांमध्ये पण वापरला जातो. जेव्हा हा फोन हरवतो तेव्हा मोठी अडचण निर्माण होते.एक वर्षापुर्वी कर्जत पोलिस स्टेशन हद्दीत अविनाश बाळासाहेब शिंदे, रा. कर्जत, गोकुळ अंकुश शिंदे, रा. कर्जत,महादेव संजीवन अगवण, रा.खेड, ता कर्जत 4) राम भगवान महारनवर, रा. पाटेगाव, राजेंद्र बबन सावंत, रा. शिरपूर,सोहेल रियाज मुंडे, रा. राशीन, नवनाथ त्रिंबक मोरे, रा. खेड, करण दत्तात्रय चव्हाण, रा. राशीन, दत्तात्रय मारुती जाधव, रा. शिंदा, विशाल तानाजी पावणे, रा. जळकेवाडी, संघपाल संतोष कांबळे, रा. राशीन, गणेश गाढवे, रा.बिटकेवाडी यांचे मोबाईल हरवले होते.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी कसोशीने प्रयत्न करून हरवलेले मोबाइल त्यांना परत मिळुन दिले आहेत. याकामी अहमदनगर मोबाईल सेलची मदत झाली.
मोबाईल मिळालेले नागरिक आनंदी झाले त्यांनी कर्जत पोलिसांचे आभार मानले.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भागआण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस अंमलदार, श्याम जाधव, अमित बर्डे, पांडुरंग भांडवलकर सुनिल खैरे, नगर मोबाईल सेल चे प्रशांत राठोड यांनी केली आहे.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

दुचाकीच्या डीक्की तुन सोन्याचे मंगळसुत्र चोरी करणाऱ्या सराईत चोरटा १ तासाच्या आत फरासखाना पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

राखी पौर्णिमेनिमित्त एक राखी डॉक्टरांसाठी’ सनी निम्हण यांचा उपक्रम

Next Post

राखी पौर्णिमेनिमित्त एक राखी डॉक्टरांसाठी’ सनी निम्हण यांचा उपक्रम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist