• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, May 22, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे वायसीएम रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडीत;

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/01/2019
in निधन वार्ता
Reading Time: 1 min read
0

पिंपरी दि, २०:- प्रतिनिधी राजेश लांडगे –पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा आज दि २० रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. रुग्णालयातील आयुसीेयू,गायनॅक, अत्यावश्यक आॅपरेशन विभाग हे जनरेटर, युपीएसवर जोडण्यात आले असून अत्यावश्यक आॅपरेशन तेवढे करण्यात येणार आहेत मात्र, अन्य सर्व जनरल वाॅर्डाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने येणारे पेशंट चे हाल पहायला मिळत आहे
वायसीएम रुग्णालयाच्या अत्यावश्यक काही विभाग वगळता सर्वच विभागाचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. रुग्णालयातील विविध पॅनेल ना-दुरुस्त झाल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची परवानगी घेवून एमएससीबी विभागाच्या कर्मचा-यांना दक्ष ठेवून नवीन पॅनेलसह विविध विभागाचे काम तात्काळ हाती घेतले आहे.
वायसीएम रुग्णालयातील अत्यावश्यक दोन आयसीयु, आॅपरेशन थिएटर, लॅब, लहान मुलांसह गायनॅक विभागात जनरेटर, युपीएस जोडून तात्पुरता वीज पुरवठा सुरु ठेवला आहे. तर अन्य सर्व विभागात वीज गेल्याने फॅनसह अन्य यंत्रणाना बंद आहेत. त्याशिवाय शवविच्छेदन विभागातील वीज पुरवठा खंडीत केला आहे. तेथील डाॅक्टरांनी सकाळी दहापर्यंत सर्वच मृतांचे शवविच्छेदन उरकण्यात आले. आता अत्यावश्यक एखादी बाॅडी आल्यास त्यानंतर त्या बाॅडीला शवगृहात ठेवण्यास अडथळा येणार आहे.
याबाबत वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. पदमाकर पंडीत म्हणाले की, वायसीएम रुग्णालयाच्या काही पॅनलचे काम करावे लागणार आहे. याविषयी आयुक्तांसह अन्य विद्युत विभागाच्या परवानगी घेवून अगोदरच परिपत्रक काढून विद्युत पुरवठा दिवसभर खंडीत करण्यात आला आहे. तसेच काही अत्यावश्यक विभागात वीज पुरवठा सुरु आहे. तसेच अत्यावश्यक असल्यास आॅपरेशन थिएटरही चालू करण्यात येईल, विद्युत विभागाचे काम पुर्ण झाल्यास सायंकाळी विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहील. असे त्यांनी सांगितले.

Previous Post

महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद:खेलो इंडियाचा शानदार समारोप आता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव -केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

Next Post

रोजगार ऐवजी डान्सबार, छावणी ऐवजी लावणी; देणा-या सरकारचा तीव्र निषेध…..वैशाली काळभोर

Next Post

रोजगार ऐवजी डान्सबार, छावणी ऐवजी लावणी; देणा-या सरकारचा तीव्र निषेध.....वैशाली काळभोर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In