• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भाडिपाच्या ‘लोकमंचा’वर रोखठोक सुप्रिया सुळे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/02/2019
in राजकीय
Reading Time: 1 min read
0

पुणे दि,२० : -राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुरब्बी राजकारणी शरद पवार यांच्या कन्या. राजकारणाचा वारसा असतानाही सुप्रिया सुळे यांनी स्वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला. समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालत महिला सक्षमीकरणासाठी चांगले उपक्रम देत अनेक महिलांना आर्थिक स्वालंबन देण्याच्या त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. कुपोषणाबाबतही सुप्रिया सुळेंनी भरीव काम केलं आहे.

वेगवेगळे सामाजिक विषय हाताळत लोकांपर्यंत पोहचणाऱ्या सुप्रिया सुळेंची संसदेतही लक्षणीय कामगिरी राहिली आहे. वेगवेगळ्या प्रश्नांसाठी कायमच रोखठोक भूमिका घेणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविलेल्या सुप्रियाजी यांचा  राजकारण व समाजकारण विषयीचा नेमका दृष्टीकोन कसा आहे हे जाणून घेण्याची संधी लवकरच पुणेकरांना मिळणार आहे.

‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत तरुण मतदार आणि राजकारणी यांच्यातल्या संवादाचा दुवा साधण्याचं काम करणाऱ्या   भाडिपाच्या ‘विषय खोल’  या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या जनतेच्या भेटीला येणार आहेत. भाडिपा ‘लोकमंच’ च्या माध्यमातून विविध विषयांवरील रोखठोक मते सुप्रियाजी व्यक्त करणार आहेत. शनिवार २३ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वा कल्चरल सेंटर सिंहगड इन्स्टिट्यूट वडगाव येथे हा चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे.

Previous Post

तणावमुक्तीसाठी शासकीय विभागात क्रीडा संस्कृती रुजावी-क्रीडा आयुक्त पुरूषोत्तम भापकर*

Next Post

नॉकआऊट मध्ये जाण्याचा पहिला मान हरियाणाचा 

Next Post

नॉकआऊट मध्ये जाण्याचा पहिला मान हरियाणाचा 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In