• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

बिलाच्या वादातून होटेल मधल्या बाऊन्सरने केला एका गुन्हेगाराचा खून; पुण्यातील घटना

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
23/08/2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
Gridart 20240823 174600786
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२३:- पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील एका बारमध्ये बिलाच्या वादावरून बाऊन्सरने एकाच्या डोक्यात हातोडीमारून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाऊन्सरसह तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय ३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या नाव आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे.

सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळ असलेल्या क्लासिक बारमध्ये गुरुवारी मध्यरात्री शेजवाळ व त्याचे काही मित्र दारू पीत बसले होते. दारू पिऊन झाल्यावर १२.३० च्या सुमारास बिलावरून बारमधील मॅनेजर व शेजवाळ यांच्यात मोठा वाद झाला. या वादावरून त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत बारमधील बाऊन्सरने शेजवाळ याला गंभीर मारहाण केली. हाणामारी दरम्यान, बाऊन्सरने शेजारी असलेल्या पंक्चरच्या दुकानातून हातोडी आणली व शेजवाळ डोक्यात हातोडी मारली. या घटनेत शेजवळ हा गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, व सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी आरोपी बाऊन्सरसर तिघांना अटक केली आहे.

 

Previous Post

बदलापूर येथील पीडित मुलींची ओळख जगजाहीर होईल असे कृत्य माध्यम प्रतिनिधी किंवा इतरांनी देखील कृत्य करू नये…. डॉ. नीलम गो-हे यांचे आवाहन

Next Post

उद्याच्या पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ बेकायदेशीर ; तसं केल्यास कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post
Gridart 20240823 181755314

उद्याच्या पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ बेकायदेशीर ; तसं केल्यास कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist